У нас вы можете посмотреть бесплатно Ajit Pawar Plane Crash Updates : अजित पवार यांच्या अपघातावर संशय का घेतला जातोय, काय आहेत कारणे ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#ajitpawar #ajitpawardeath #ajitpawarplanecrash #marathinews #sunetrapawar Ajit Pawar Plane Crash Updates : अजित पवार यांच्या अपघातावर संशय का घेतला जातोय, काय आहेत कारणे ? मंडळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला पाच दिवस उलटून गेलेत. त्यानंतर राज्याच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. एकीकड त्यांच्या जाण्यान जनतेतून हळहळ व्यक्त केली जातेय. कामाचा माणूस गेला, आमची ओळख पुसली गेली, दादांची जागा कधीच कुणी भरून काढू शकत नाही, अशा शब्दात सगळीकडून दुःख व्यक्त केलं जातंय. अजितदादांचे कुटुंबीय देखील शोककळेत बुडालेत. असं असताना दुसरीकड मात्र राज्यकर्त्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाचं सत्र पुन्हा एकदा सुरू झालय. अजित दादांच्या मृत्यूला पाच दिवस उलटत नाहीत, त्यांचा दशक्रिया विधी देखील पार होत नाही, तोवरच विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर सडकून टीका करताना दिसतायेत. तसं बघायला गेलं तर त्यांच्या अस्ति विसर्जन व्हायच्या आधीपासूनच राजकीय हालचालींना वेग आला होता. अजितदादानंतर राष्ट्रवादीच काय होणार? उपमुख्यमंत्री पद कोणाला जाणार? आणि राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा आता कुणाच्या हातात द्यायची? असे अनेक प्रश्न राज्याच्या राजकारणात निर्माण झाले. याची उत्तरं हळूहळू पुढे येत आहेतच. मात्र याची उत्तर शोधताना ज्या पद्धतीचं टीकाटिप्पणीच राजकारण राज्यकर्त्यांकडून केलं जातंय ते मात्र न बघण्यासारखं आहे. कारण एकीकड दादांच्या जाण्यान जी पोकळी निर्माण झाली आहे, पवार कुटुंबीयांना जो धक्का बसला आहे, या सगळ्या गोष्टीतून सावरण्यासाठी सगळेच प्रयत्न करतायेत. मात्र दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पद मिळवण्यासाठी आणि खुर्च्या मिळवण्यासाठी अनेक नेत्यांमध्ये जी चढाओढ चालू आहे, ती मात्र कुठेतरी खटकल्यासारखी सगळ्यांनाच वाटत असेल. या सगळ्यातून अजून एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतोय तो म्हणजे, दादांच्या मृत्यूला पाच दिवस झाल्यानंतरही शंका कुशंकांचं काहूर काय थांबायला तयार नाहीये. त्यांच्या अपघाताबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दादा तुम्ही आम्हाला असं अर्ध्यावर सोडून जाऊ शकत नाही, तुम्ही परत या, अशी भावनिक साध दादांचे कार्यकर्ते त्यांना घालतायेत. तर दुसरीकडे राज्यामध्ये सत्ताधारी किंवा विरोधक किंवा राजकारणामध्ये सक्रिय असणारे बरेच नेते अजितदादांच्या अपघाताबद्दल मोठ-मोठी वक्तव्य करत शंका उपस्थित करत आहेत. यामध्ये विजय वडेट्टीवार असतील, संजय राऊत असतील, अमोल मिटकरी असतील, रूपाली ठोंबरे असतील अशा अनेक नेत्यांनी या अपघाताबद्दल प्रश्न निर्माण केलेत. पण मंडळी खरंच हा अपघात नसून घातपात आहे, असा संशय निर्माण होण्यामागची कारणं नेमकी काय आहेत? हा संशय का घेतला जातोय? कुणी कुणी याबाबत शंका उपस्थित केल्या आहेत? आणि या शंकांमध्ये कितपत तथ्य आहे? हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून... Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... instagram link : / vishayachbhari Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You ( vishaych bhari, ajit pawar, amol metkari, sanjay raut, sanjay raut pc, ajit pawar live, ajit pawar plane crash, ajit pawar black box recording, ajit pawar body after death, ajit pawar comedy, ajit pawar comedy speech, ajit pawar news, ajit pawar song, ajit pawar dead body, baramati plane crash, ajit pawar plane crash updates, ajit pawar death, ajit pawar death news, अजित पवार, अजित पवार विमान अपघात, sunetra pawar, sunetra pawar deputy cm, sharad pawar,rohit pawar )