У нас вы можете посмотреть бесплатно 'आर्टिकल १५' चित्रपट ज्यावर बनला, ते संविधानात नक्की काय आहे? | Article 15 Explained или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
तुम्ही 'Article 15' हा चित्रपट कदाचित पाहिला असेल. पण संविधानाच्या या कलमात नक्की काय ताकद आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? आपण म्हणतो की भेदभाव (Discrimination) करायचा नाही, पण प्रत्यक्षात चित्र वेगळे दिसते. या व्हिडिओमध्ये तुम्हाला खालील प्रश्नांची उत्तरे मिळतील: भेदभाव करण्यास मनाई: धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान यावरून भेदभाव करता येत नाही, पण मग सरकार 'आरक्षण' का देते? हे कलम १५ चे उल्लंघन नाही का? महिला आणि बालके: जर 'लिंग' (Sex) या आधारावर भेदभाव निषिद्ध आहे, तर महिलांसाठी मोफत बस प्रवास किंवा विशेष कायदे कसे बनवता येतात? फक्त (Only): कलम १५ मध्ये वापरलेल्या 'फक्त' या शब्दाचा कायदेशीर अर्थ काय आहे? (हा शब्द खूप काही बदलतो!) खाजगी की सरकारी? हे कलम फक्त सरकारला लागू होते की खाजगी दुकानदारांना आणि हॉटेल मालकांना सुद्धा? EWS (आर्थिकदृष्ट्या मागास) आरक्षण कलम १५ मध्ये कसे बसवले? संविधानातील सर्वात चर्चिले जाणारे कलम समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा! व्हिडिओ आवडल्यास Like करा आणि चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. #IndianConstitution #Article15 #Reservation #CasteSystem #AyushmannKhurrana #MPSC #Polity #Marathi #Samvidhan #WomenRights