У нас вы можете посмотреть бесплатно इंडिया म्हणजेच भारत? संविधानाच्या अनुच्छेद १ मध्ये नक्की काय लिहिलंय? | Article 1 in Marathi или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय संविधानाचा भाग १ आणि त्यातील अत्यंत महत्त्वाचा अनुच्छेद १ (Article 1) समजून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये काय शिकायला मिळेल? भारतीय संविधानाचा भाग १ (The Union and its Territory) म्हणजे काय? अनुच्छेद १: "इंडिया, म्हणजेच भारत, हा राज्यांचा संघ असेल." (India, that is Bharat, shall be a Union of States) याचा नेमका अर्थ काय? भारताच्या राज्यक्षेत्रात कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो? राज्यांची राज्यक्षेत्रे (Territories of States) केंद्रशासित प्रदेश (Union Territories) संपादित केली जातील अशी अन्य राज्यक्षेत्रे 'फेडरेशन' (Federation) आणि 'युनियन' (Union) या शब्दांमधील फरक. हा व्हिडिओ कायद्याचे विद्यार्थी, MPSC/UPSC स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आणि प्रत्येक भारतीय नागरिक ज्याला संविधान समजून घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर Like करा, Share करा आणि चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! महत्त्वाचे मुद्दे: Constitution of India Part 1 Article 1 Explained in Marathi Name and Territory of the Union #IndianConstitution #Article1 #ConstitutionOfIndia #Marathi #MPSC #UPSC #Law #Samvidhan #Bharat #India #Polity