У нас вы можете посмотреть бесплатно भारतामध्ये नवीन राज्य कसे समाविष्ट केले जाते? | Article 2 Explained или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
भारतीय संविधानाच्या या सिरीजमध्ये आज आपण अनुच्छेद २ (Article 2) समजून घेणार आहोत. अनुच्छेद १ मध्ये आपण 'भारत म्हणजे काय' हे पाहिले, आता अनुच्छेद २ मध्ये आपण पाहणार आहोत की भारताबाहेरील एखादा भूप्रदेश भारतात कसा समाविष्ट केला जाऊ शकतो. या व्हिडिओमध्ये काय आहे? अनुच्छेद २ चे वाचन: नवीन राज्ये दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे. संसदेचे अधिकार: नवीन राज्ये कोणत्या अटींवर (Terms and Conditions) भारतात घेतली जातात? महत्त्वाचा फरक: 'नवीन राज्ये दाखल करणे' (Admission) आणि 'नवीन राज्ये स्थापन करणे' (Establishment) या दोन शब्दांमधील कायदेशीर फरक. अनुच्छेद २ व ३ मधील गल्लत: हा अनुच्छेद केवळ त्या राज्यांसाठी आहे जे सध्या भारताचा भाग नाहीत (उदा. भविष्यात परकीय प्रदेश भारताने जोडल्यास). हा व्हिडिओ MPSC, UPSC, Law Students आणि सामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्हाला काही शंका असल्यास कमेंट्समध्ये नक्की विचारा! Follow us for more legal updates! Like, Share & Subscribe. #IndianConstitution #Article2 #Polity #MPSC #LawInMarathi #Samvidhan #ConstitutionOfIndia #NewStates