У нас вы можете посмотреть бесплатно संसदेने बनवलेला कायदा सुप्रीम कोर्ट रद्द करू शकते का? | Article 13 Power или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
संविधान सिरीजच्या या भागात आपण अनुच्छेद १३ (Article 13) बद्दल बोलणार आहोत. अनुच्छेद १२ मध्ये आपण 'राज्य' पाहिले, आता अनुच्छेद १३ मध्ये पाहूया की या राज्यावर कोणाचा लगाम आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला खालील प्रश्नांची उत्तरे मिळतील: संसदेला कोणताही कायदा बनवण्याचा अमर्याद अधिकार आहे का? जर सरकारने असा कायदा बनवला जो तुमचे मूलभूत हक्क हिरावून घेतो, तर त्या कायद्याचे काय होते? 'कायदा' (Law) या शब्दाचा नक्की अर्थ काय? त्यात सरकारी आदेश (Order), नियम (Rule) किंवा अध्यादेश (Ordinance) येतात का? न्यायालयीन पुनर्विलोकन (Judicial Review) म्हणजे काय आणि सुप्रीम कोर्ट सरकारचा कायदा कसा रद्द करू शकते? घटनादुरुस्ती (Amendment) हा 'कायदा' मानला जातो का? (हा मुद्दा खूप वादग्रस्त होता!) जर तुम्हाला संविधानाची खरी ताकद आणि सुप्रीम कोर्टाचे अधिकार समजून घ्यायचे असतील, तर हा व्हिडिओ अजिबात मिस करू नका! व्हिडिओ आवडल्यास Like करा आणि चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. #IndianConstitution #Article13 #JudicialReview #FundamentalRights #SupremeCourt #MPSC #Polity #Marathi #Samvidhan #VoidLaw