У нас вы можете посмотреть бесплатно 'कायद्यापुढे समानता' आणि 'कायद्याचे समान संरक्षण': यात फरक काय? | Article 14 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आपण नेहमी ऐकतो की "कायदा अंध असतो" आणि "कायदा सर्वांसाठी समान असतो". संविधानाच्या अनुच्छेद १४ (Article 14) मध्ये हेच लिहिले आहे. पण हे खरोखर १००% सत्य आहे का? या व्हिडिओमध्ये तुम्हाला खालील प्रश्नांची उत्तरे मिळतील: 'Equality before Law' (ब्रिटिश संकल्पना) आणि 'Equal Protection of Laws' (अमेरिकन संकल्पना) यात जमिनी-अस्मानाचा फरक काय आहे? समानतेचा हक्क असतानाही महिला, बालके किंवा मागासवर्गीयांसाठी विशेष कायदे का बनवले जातात? हे Article 14 चे उल्लंघन नाही का? राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना सामान्य माणसापेक्षा वेगळी वागणूक का मिळते? त्यांना अटक का करता येत नाही? 'समानांमध्ये समानता' (Equality among equals) म्हणजे काय? Rule of Law (कायद्याचे अधिराज्य) ही संकल्पना काय आहे? जर तुम्हाला कायद्याची खरी समज हवी असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे! व्हिडिओ आवडल्यास Like करा आणि चॅनेलला Subscribe नक्की करा. #IndianConstitution #Article14 #RightToEquality #RuleOfLaw #MPSC #Polity #Marathi #Samvidhan #Reservation #Law