У нас вы можете посмотреть бесплатно "स्वादिष्ट सोयाबीन पुलाव रेसिपी !घरच्या घरी सोपे आणि स्वादिष्ट!"Soya chunks pulao @punamhomecook или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कुकरमध्ये झटपट होणारा पौष्टिक सोया चंक्स पुलाव (Soyabean Pulao) सोयाबीन पुलाव रेसिपी (Pressure Cooker Soyabean Pulao Recipe in Marathi) साहित्य: सोयाबीन: १ कप (गरम पाण्यात १० मिनिटे भिजवून, पाणी पिळून काढलेले) तांदूळ: १ कप (बासमती तांदूळ २० मिनिटे भिजवलेला) दही: १/४ कप भाज्या: १ कांदा (उभा चिरलेला), १ टोमॅटो, १ गाजर, थोडे मटार (ऐच्छिक) खडे मसाले: तेजपत्ता, दालचिनी, लवंग, मिरी, वेलची, जिरे मसाले: १ चमचा आले-लसूण पेस्ट, १/२ चमचा हळद, १ चमचा लाल तिखट, १ चमचा गरम मसाला/बिर्याणी मसाला इतर: तेल/तूप, कोथिंबीर, मीठ कृती: तयारी: सोयाबीन गरम पाण्यात भिजवून त्यातील पाणी पूर्णपणे पिळून घ्या. तांदूळ धुवून भिजत ठेवा फोडणी: कुकरमध्ये तेल/तूप गरम करा. त्यात खडे मसाले आणि जिरे टाका. त्यानंतर कांदा परतून घ्या, आले-लसूण पेस्ट आणि टोमॅटो घाला मसाले व सोयाबीन: हळद, तिखट, गरम मसाला घाला. आता पिळलेले सोयाबीन आणि आवडीच्या भाज्या (गाजर, मटार) घालून २ मिनिटे परता पाणी: १ कप तांदळासाठी साधारण १.५ ते २ कप पाणी घाला. चवीनुसार मीठ, कोथिंबीर पाणी घाला शिजवणे: कुकरचे झाकण लावून मध्यम आचेवर २ शिट्ट्या करून घ्या ,कुकर पूर्ण थंड झाल्यावरच झाकण उघडा आणि पुलाव मोकळा करा टीप: पुलाव अधिक चविष्ट होण्यासाठी सोयाबीन मसाल्यामध्ये १० मिनिटे दही घालून मॅरीनेट करू शकता #सोयाबीन #सोयाबिनरेसिपी #punamhomecook