У нас вы можете посмотреть бесплатно Pune to Ahilyanagar new Railway line : पुणे आणि अहिल्यानगरला कायमची जोडणारी रेल्वेलाईन कशी असणार? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
पुण्याहून नगरला जायचं म्हणजे मोठं आव्हाण. ये तुफान गर्दी. अवजड वाहणं. होणारे अपघात. अंतर तसं मापात पण पोहचायला लागतात ३ ते चार तास. त्यामुळे अनेक वर्षापासून पुणे-नगर म्हणजेच आत्ताचं अहिल्यानगर हा रेल्वेमार्ग व्हावा अशी मागणी नागरिकांची होती. काही महिन्यांपुर्वी यासाठीचा सर्वेक्षण पुर्ण होऊन त्याचा रिपोर्ट सादर करण्यात आल्याची बातमी आली होती. या व्हिडिओमध्ये पुणे-अहिल्यानगर प्रस्तावित रेल्वे मार्ग कसा असेल? तो कधी पुर्ण होऊ शकतो. हा गेमचेंजर असणार आहे असं का म्हटलं जातय? सोबतच याच्यामुळे फक्त ट्राफीकचाच प्रश्न सुटणार नाही. तर मोठी आर्थिक प्रगती होईल याविषयीचं आर्थिक, सामाजीक, तसेच राजकीय विश्लेषणही आपण करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटर्यंत पहा. चला तर मंग पुणे ते अहिल्यानर दिड तासात पोहचवणाऱ्या महत्वाकांशी रेल्वे लाईनबद्दल आपण माहीती घेऊयात. महाराष्ट्र कट्टा मध्ये आपलं स्वागत आहे – तुमचं एकमेव ठिकाण जिथं तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडी, ताज्या बातम्या आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींची संपूर्ण माहिती मिळेल. आम्ही तुम्हाला मराठीत 24x7 सविस्तर बातम्या आणि विश्लेषण उपलब्ध करून देतो. महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख नेते, जसे की पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील, प्रकाश आंबेडकर आणि इतरांचे अपडेट्स पाहण्यासाठी आमच्यासोबत रहा. Insightful चर्चांपासून exclusive stories पर्यंत, महाराष्ट्र कट्टा तुम्हाला कोणतीही महत्त्वाची घडामोड चुकणार नाही याची हमी देतो. 📌 शॉर्ट न्यूज व्हिडिओंसाठी: आमच्या शॉर्ट व्हिडिओजच्या माध्यमातून 1 मिनिटात ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स मिळवा. आमच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: MaharashtraKatta.in, जिथं तुम्हाला या बातम्यांचा सविस्तर लेख आणि ताज्या घडामोडींचा आढावा मिळेल. Subscribe करा आणि महाराष्ट्र कट्टा सोबत जोडा सर्व ताज्या बातम्या, राजकीय अपडेट्स, आणि तुम्हाला महत्त्वाच्या घडामोडींसाठी.