У нас вы можете посмотреть бесплатно आम्ही पूजलेय अंतरी | विकास लांबोरे | तृप्ती जाधव | कशेडी ग्रामदैवत आई सुकाई कोटेश्वरी गीत или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नक्की ऐका : ढोलावरची काठी गाते माझ्या गावदेवाची गाणी • ढोलावरची काठी गाते | DHOLAVARCHI KATHI GAT... Red & Circle Creations Presents VIP SHREE Productions कशेडी ग्रामदेवता आई सुकाई कोटेश्वरी गीत आम्ही पुजलेय अंतरी.. निर्माता कशेडी ग्रामविकास मंडळ गीतकार / गायक शाहीर विकास लांबोरे गायिका तृप्ती जाधव संगीतकार संदीप पालेकर सुखावतो देह माऊली घेता पालखी खांद्यावरी कशेडी गावी, सजता सोहळा गावाची होते ही पंढरी.. आम्ही पूजलेय अंतरी आई सुकाई कोटेश्वरी ||धृ|| मंदिरात शिवशंभूचं स्थान, मारख्या रखवालदाराचा मान.. लाविता कौल मिळते दान, नावाचं तुझ्या फडके निशाण... बंद डोळ्यापुढे मूर्ती साजते, अवघी श्रद्धा तुझ्यावरी गावावरती तुझीच माया अशी सत्वाची तू खरी.. आम्ही पूजलेय अंतरी आई सुकाई कोटेश्वरी ||१|| मारुतीरायाचं मंदिर शोभे, रामभक्तीचा मिळे दाखला.. विठ्ठलरखुमाईमुळे लाभले, सप्ताह हरिनाम पुण्य सकळा.. काळकाई आईचं मंदिर छान, आहे असं हे समोरी.. गजानन महाराजांची आहे, कृपा अशी आम्हांवरी... आम्ही पूजलेय अंतरी आई सुकाई कोटेश्वरी ||२|| लावून रूप सजली पालखी, जमला सारा तुझा गोतावळा, माहेरवाशीण सासुरवाशीण, लेकरं झाली सारी गोळा.. शिमगा सणाला हर्ष मनाला, येते पालखी घरोघरी.. घरात येतो देव आमच्या हीच दिवाळी भासे खरी... आम्ही पूजलेय अंतरी आई सुकाई कोटेश्वरी ||३|| नवरात्रीस करून जागर वाजवुनी हा तुझा गं संबळ.. लावून रूप शृंगार साज, तुझ्या नावाचं चाले गोंधळ.. मे महिन्याची तारीख आठ, तिथी करून साजरी.. वर्धापनाला जमतो गाव हा, आशिष घेण्याला शीरी आम्ही पूजलेय अंतरी आई सुकाई कोटेश्वरी ||४|| नक्की ऐका : ढोलावरची काठी गाते माझ्या गावदेवाची गाणी • ढोलावरची काठी गाते | DHOLAVARCHI KATHI GAT...