У нас вы можете посмотреть бесплатно वृद्धाश्रमातील कुर्डेकर आजींचा खरा अनुभव || समर्थांनी दाखवला त्यांना मार्ग || नक्की बघा आणि ऐका или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
शांतीबन वृद्धाश्रम पुण्यातील वारजे परिसरात आहे. इथे वृद्धांसाठी हक्काचं घर, मायेची उब, वेळच्या वेळी औषधोपचार, वेळेवर गरम जेवण, मनोरंजनाची साधनं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे – मानसिक आधार उपलब्ध करून दिला जातो. संस्थेच्या कार्याला आपली साथ द्या एकटा माणूस जगू शकतो, पण एक समाज फक्त एकमेकांच्या मदतीनेच टिकतो. शांतीबन हे काम एकट्यानं करत नाही – त्यामागे अनेक सहृदय व्यक्ती, दाते, स्वयंसेवक आणि मदतीचा हात पुढं करणारे हात आहेत. आपण कशी मदत करू शकता? ✅ वस्तूरूपात मदत: अन्नधान्य (तांदूळ, डाळी, साखर, तेल इ.) कपडे (स्वच्छ व वापरण्यास योग्य) बेडशीट, चादरी, उशा, ब्लँकेट्स व्हीलचेअर, वॉकर, मेडिकल सप्लायज ✅ सेवांद्वारे मदत: वेळ दिला जाऊ शकतो (स्वयंसेवक म्हणून) वृद्धांसोबत वेळ घालवणं ✅ आर्थिक स्वरूपात मदत Account Name: Shantiban Care Center Bank: IOB Bank (Indian Overseas Bank) Account Number: 199202000015283 Branch: Kothrud IFSC Code: IOBA0001992 (GPay / PhonePe ): 📞 +91 9130822912 / +91 9130822812 पत्ता: शांतीबन वृद्धाश्रम, वक्रतुंड बिल्डिंग, सिप्ला केअर सेंटर शेजारी, वारजे, पुणे – ४११०५८