У нас вы можете посмотреть бесплатно स्वामी निवास वृद्धाश्रम | Vriddhashram Old age home| मी हिरकणी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
अनेकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी, आणि प्रेक्षकांनी दिलेल्या भरभरून प्रतिसदाला धन्यवाद देण्यासाठी दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा गौरी धुमाळ मी हिरकणी वर आल्या आहेत. मी हिरकणी चॅनल तर्फे तिला तिचे काम सर्व प्रथम समाजापुढे मांडता आले आणि त्याला लाखोंच्या संख्येत प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला त्यासाठी गौरी बरोबरच मी हिरकणी चॅनल देखील कृतज्ञ आहे. आता केवळ रस्त्यावरील बेवारस पालकच नव्हे तर पीडित अत्याचारीत महिलांना ही सक्षम करण्याचे काम गौरी बरोबर तिच्या मुलीनेही हातात घेतले आहे. आजही सरकारी अनुदान शिवाय केवळ दानशूरांच्या आधारावर ती हे खूप मोठे काम करत आहे, तिचा असा ठाम विश्वास आहे की हा वृद्धाश्रम स्वामी स्वतःच चालवीत आहेत तेच बळ देतात संकटात मदत करतात, स्वामी प्रती तिची श्रद्धा अतूट आहे. गौरीला आजही मदतीची खूप जास्त गरज आहे, त्याच साठी हा विडिओ बनविला आहे. जरूर गौरीला मदत करा. आणि तिच्या या स्वामी कार्याला आपलाही हातभार लागू शकतो. आपल्या स्वामीनिवास मधल्या पालकांसाठी मदत करायची असेल तर बँकेची माहिती - Bank Name : - Kotak Mahindra Bank Ac Name : - SWAMINIWAS VRIDHASHRAM / स्वामीनिवास वृद्धाश्रम Ac No. : - 5846594119 Branch : - Paud road, Kothrud, Pune. IFSC Code : - KKBK0001751 Gpay / phone pay नं - 7498809495 (गौरी पवार नाव search होईल सासरकडंच आडनाव कृपया गैरसमज नसावा 🙏🏻) कृपया Donation साठी QR Code विडियोच्या शेवटी बघा ------------------------------------------------------------------------------------------------------------------- मी हिरकणी चॅनेल हे सामान्य ते असामान्य कार्य करणाऱ्या स्त्रियांचा प्रवास आहे जो प्रत्येकाला आपल्या आयुष्यात मार्गदर्शक ठरू शकतो. चॅनेल वरील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांना जरूर भेटा. तुमच्या काही शंका प्रस्न असल्यास जरूर comment द्वारे विचारू शकता. चॅनल ला subscribe केले नसेल तर जरूर करा. -------------------------------------------------------- #marathipodcast #mihirkani #motivational #marathi #business #passion #womenempowerment Instagram : sharmila_mi_hirakani Facebook : mi hirakani