У нас вы можете посмотреть бесплатно नागपुरात काँग्रेस विद्यार्थी संघटनेचा आक्रोश, रोजगारासाठी विधानभवनावर धडक | Nagpur Winter Session или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेने (NSUI) रोजगाराच्या प्रश्नावर आक्रमक मोर्चा काढला. इंदिरा चौकातून निघालेला हा मोर्चा विधानभवनावर धडकणार होता, मात्र पोलिसांनी एलआयसी चौकात बॅरिकेड्स लावून आंदोलकांना रोखलं. यावेळी तरुणांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. 'आम्हाला अधिवेशनावर जाऊ द्या', अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती. मात्र, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी त्यांना अडवलं. सरकारनं दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी आणि रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. या मोर्चात विद्यार्थी संघटनेचे अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. #NagpurWinterSession #NSUI #Nagpur #Unemployment #Marathinews #SaamTV #VidhanBhavan #YouthProtest #Jobs #Congress #Maharashtra #Police #WinterSession #Protest #Education