У нас вы можете посмотреть бесплатно नागपुरात काँग्रेस आक्रमक; विधानभवनावर धडक मोर्चा | Congress Protest Nagpur или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नागपुरात रोजगाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसची विद्यार्थी संघटना आक्रमक झाली असून विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी हा मोर्चा अडवल्याने वातावरण तापले होते. यावेळी एका आंदोलकाने सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 'इथले खासदार गडकरी साहेबांनी मिहानचं उद्घाटन केलं होतं, पण मिहानचं काय झालं? हे सरकार देशाला फसवून राज्य करत आहे', असा घणाघात त्यांनी केला. तसेच, वसतिगृहात पाणी आणि जेवण मिळत नसल्याचा आरोप करत देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका करण्यात आली. राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या 'वोट चोरी'च्या मुद्द्याचा पुनरुच्चार करत आंदोलकांनी सरकारचा निषेध केला. #Nagpur #Congress #NSUI #Unemployment #WinterSession #NitinGadkari #DevendraFadnavis #VidhanBhavan #MarathiNews #SaamTV #Protest #Maharashtra #Jobs #Mihan #Police