У нас вы можете посмотреть бесплатно गावाला आम्ही बनवले कौल फ्राय चिकन🍗 आणि पोपटी 🫛 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार नमस्कार मंडळी 🙏 आज आम्ही आलो आहोत रायगड जिल्ह्यात – माझ्या गावाला 🏡🌿 गावचं शांत, मोकळं वातावरण आणि त्यातच आजचा खास बेत 🔥 आम्ही आज बनवली आहे 🍗 कवुल (कौल) फ्राय चिकन 🥘 गावरान पोपटी गावच्या चुलीवर, घरगुती मसाल्यांत बनलेली ही रेसिपी म्हणजे एकदम अस्सल गावरान चव 😋 शहरात न मिळणारी अशी खास चव आज आम्हाला अनुभवायला मिळाली आणि खूपच मजा आली 💛 हा पूर्ण अनुभव, स्वयंपाकापासून ते खाण्यापर्यंत सगळं आम्ही तुमच्यासाठी या व्लॉगमध्ये दाखवलं आहे 🎥 गावाकडची माती, निसर्ग आणि गावरान जेवण यांचा खरा आनंद तुम्हालाही मिळेल असा हा व्लॉग आहे. व्लॉग आवडला तर 👉 लाईक 👍 करा 👉 चॅनलला सबस्क्राईब 🔔 करा 👉 आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला गावरान चिकन आवडतं की पोपटी? 😄 धन्यवाद मंडळी 🙏 पुन्हा भेटूया पुढच्या मस्त गावरान व्लॉगमध्ये!#viral #chiken #popti #raigad #streetfood #style #kokan #cooking #explore #explorepage #trending #like #shere #comment #subscribe