У нас вы можете посмотреть бесплатно गावचे मळ्याचे मासे 🐟 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मंडळी 🙏 स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये! आज मी आलो आहे माझ्या मामाच्या गावी 🏡 गावाकडचं शांत, निसर्गरम्य वातावरण आणि मोकळी हवा—मन अगदी फ्रेश झालं 🌿 आज आम्ही गेलो होतो कोंडीवर तिथे आम्ही बाटलीनं माळ्याचे मासे 🐟पकडले. गावठी पद्धतीनं मासेमारी करण्याची मजाच काही वेगळीच असते— पाणी, निसर्ग आणि सोबतची मस्ती 😄 गावचे मासे म्हणजे चवीलाही खासच 😋 ताजे, नैसर्गिक आणि स्वतः पकडलेले असल्यामुळे त्यांची मजा अजूनच वाढते. मासे पकडतानाचा थरार, हशा-गप्पा आणि गावाकडची मस्त vibe— हा अनुभव खरंच अविस्मरणीय आहे ❤️ मंडळी, असा गावाकडचा अनुभव तुम्हालाही आवडत असेल तर हा व्ह्लॉग शेवटपर्यंत नक्की पाहा 📽️ व्हिडिओ आवडला तर लाईक 👍, शेअर 🔁 आणि चॅनलला सबस्क्राईब 🔔 करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत… जय हिंद, जय महाराष्ट्र! 🚩#viral #fish #kokan #vlog #subscribe #like #comment #trend #shere #explore #explorepage