У нас вы можете посмотреть бесплатно Sinhagad Boy Missing: गडावरुन कोसळल्याची शंका पण CCTV मध्ये दिसला ? Gautam Gaikwad प्रकरणाचं गूढ или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #Sinhagad #GautamGaikwad सिंहगड किल्ला, पर्यटकांचं आवडतं ठिकाण. खासकरुन पावसाळ्यात हमखास गर्दी होणारं ठिकाण. याच सिंहगडाच्या पायथ्याला असलेल्या एका सीसीटीव्हीचं फुटेज पोलिसांना मिळालं, फुटेज फक्त १४ सेकंदांचं. ज्यात दोन फोर व्हीलर स्पष्ट दिसत असतात. एकही गाडी हलत नाही, दुसरी कुठली गाडी इथून प्रवास करत नाही, पण तरीही हे १४ सेकंदांचं सीसीटीव्ही फुटेज प्रचंड धक्कादायक ठरलं, एका मिसिंग केसमध्ये ट्विस्ट आणणारं ठरलं, कारण काय होतं ? तर या सीसीटीव्हीमध्ये एक तरुण दिसत होता, गाडीच्या मागे पळत येणारा, तोंड लपवणारा,अंगावर हुडी असलेला. पोलिसांना संशय येतो, हा तोच तरुण आहे, जो सिंहगडावरुन गायब झालाय. असा तरुण ज्याच्या शोधासाठी स्थानिक रेस्क्यू टीम्स, गिर्यारोहण पथकं दाखल झाली, त्यांनी भर पावसात घोंगावणाऱ्या वाऱ्यात १००० फूट दरीत उतरुन शोध घेतला. पण अजूनही एका प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही, गौतम गायकवाड आहे कुठे ? सिंहगडावरुन हा तरुण गायब का झाला ? त्याच्या गायब होण्याचं गूढ का वाढलं आहे ? सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या प्रकरणात घातपाताचा अँगल चर्चेत का आला आहे ? सगळ्या प्रश्नांची उत्तरं या स्टोरीमधून जाणून घेऊ. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/