У нас вы можете посмотреть бесплатно Ram Satpute यांनी बदला घेतला,पण खरंच Mohite Patil हरले ? सातपुते विरुद्ध मोहिते पाटील वादाचा इतिहास или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #RamSatpute #MohitePatil २०१९ ला मोहिते पाटलांच्या पाठींब्याने आमदार झालेले सातपुते पुढे मोहिते पाटलांचेच कट्टर विरोधक झाले…२०२४ च्या लोकसभेला बीडचं पार्सल बीडला पाठवून देणार म्हणत मोहिते पाटलांनी आधी लोकसभेला आणि नंतर विधानसभेला राम सातपुतेंना पराभवाची झुळ चारली…पण हा संधर्ष तिथेच थांबला नाही..नुकत्याच झालेल्या जिल्हापरीषदेच्या निवडणूकीत राम सातपुतेंनी त्यांच्या पत्नीला निवडून आणत उत्तम जानकरांच्या मुलाचा पराभव केला..त्यामुळे सोलापूरात पुन्हा एकदा राम सातपुतेंनी आपली ताकद दाखवायला सुरूवात केलीये..पण राम सातपुते विरूद्ध मोहिते पाटील हा वाद कसा सुरू झाला ? ज्यांनी निवडून आणलं त्यांच्यावरच सातपुते का उलटले ? लोकसभा आणि विधानसभेला हरल्यानंतर जिल्हा परीषदते मोहिते पाटील प्लस जानकर या ताकदीला राम सातपुते कसे पुरून उरले ? सगळी स्टोरी पाहूयात आजच्या व्हिडिओत.. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/