У нас вы можете посмотреть бесплатно NCP च्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरु असताना Praful Patel यांच्यावर आरोप? Rohit Pawar यांचा प्लॅन काय ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #RohitPawar #PrafulPatel शरद पवार आणि पार्थ यांच्यातल्या चर्चेनंतर राष्ट्रवादीचं विलिनिकरण पक्क झालेलं आहे असही सांगितलं जात आहे, काही माध्यमांनी रोहित पवार राज्यमंत्री होणार, जयंत पाटील अर्थमंत्री होणार, सुप्रिया सुळे केंद्रिय मंत्री होणार असेही दावे केले आहेत. फडणवीसांचा अचानक झालेला दिल्ली दौरा हा विलिनिकरणाबाबतीतच होता असही बोललं जातं आहे. अर्थात या गोष्टी तथ्य आहे आणि विलिनिकरण जवळपास निश्चित आहे तर मग रोहित पवार अजित पवारांच्या अपघातावर प्रश्नचिन्ह निर्माण करताना प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरेवर निशाणा का लावतायत? एकाच वेळी अजित पवार गटातल्या नेत्यांवर निशाणा लावणं आणि दूसऱ्याचं वेळी विलिनिकरणाची चर्चा.. अर्थात विलिनिकरण पक्कं आहे तर रोहित पवारांना नेमकं काय करायचं आहे… ते असे अप्रत्यक्ष आरोप करून काय मिळवू पहातात समजून घेवूया या व्हिडीओतून. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/