У нас вы можете посмотреть бесплатно Pune Budhwar Peth: बुधवार पेठेत पोलिसांचं Combing Operation, घरांची झडती, मध्यरात्री नेमकं काय घडलं? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #BudhwarPeth #PunePoliceRaid गंगुबाई काठीयावाडी पिक्चर पाहिलंय का ? पाहिला नसला, तर आधी व्हिडिओ बघा आणि मग पिक्चर बघा.. त्यात एक सीन आहे, गंगुबाई आपल्या घरात आराम करत असते, आणि अचानक पोलिसांची रेड पडते, पोलिसांना बघून तिच्या घरात आलेल्या कस्टमरची पळापळ सुरु होते. पोलीस तिथल्या अनेकांना पकडतात, चौकशी होते, वगैरे वगैरे..आता तुम्ही म्हणालं कि आज पिक्चरचा विषय कसा काय काढला ? तर सांगतो, अशीच एक रेड, असच एक ऑपरेशन पार पडलं पुण्याच्या बुधवार पेठमध्ये…पुण्याची बुधवार पेठ म्हणजे काय विषय हे मी वेगळं सांगायला नको, तर मूळ विषयावर येतो…११ फेब्रुवारीच्या पहाटे बुधवार पेठमध्ये पोलीस उपायुक्त, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी, साधारणपणे १५० च्या आसपास पोलीस कर्मचारी आणि काही महिला पोलीस आपल्या ताफ्यासह दाखल झाले.. एवढे पोलीस रात्री इकडे कश्यासाठी आले आहेत, हेच लोकांना समजत नव्हतं. त्यामुळं दिसेल तिकडे, दिसेल त्या ठिकाणी, गल्ली बोळात लोक घाबरून पळत होते.. बुधावर पेठेत मध्यरात्री पोलीस आले, त्यांनी चारही बाजूनी नाकाबंदी केली, ५० घराची झडती घेतली, काहींना ताब्यात घेतलं आणि सुरु झाली चौकशी.. पण पोलिसांनी हे ऑपरेशन का आणि कसं राबवलं ? यातून नेमकं काय समोर आलं ? बुधवार पेठेत मध्यरात्री काय घडलं ? सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/