У нас вы можете посмотреть бесплатно Rohit Pawar PC: Ajit Pawar Plane Crash चं Surat कनेक्शन ? नेत्याचा उल्लेख, रोहित पवारांचे आरोप काय ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #RohitPawar #AjitPawarPlaneCrash अजित पवार ज्या विमानात बसले होते, ते विमान दोन दिवस आधी सुरतला जाऊन आलं होतं, जो पायलट आहे तो दोनदा दारु पिऊन सापडला होता, एका नेत्याने अजित पवारांना एका फाईलवर सही करावीच लागेल असा आग्रह केला, त्यामुळे अजित पवारांना मुंबईत थांबावं लागलं असे खळबळजनक दावे करत आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या अपघाताबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या. विमानात तांत्रिक बिघाड झाला होता का ? अजित पवारांच्या पायलटच्या मनात काळंबेरं होतं का ? मुख्य पायलट काहीच का बोलत नव्हते ? धुकं असून सुद्धा उड्डाणाची परवानगी का देण्यात आली ? असे प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केले, त्यांनी काही चॅट्स दाखवले, काही संदर्भ दाखवले आणि हा अपघात नाही १०० टक्के घातपात आहे, असं म्हणत अनेक शंका घेतल्या. पण रोहित पवार यांनी नेमके काय आरोप केले ? कुठल्या शंका घेतल्या ? पाहुयात या व्हिडीओमधून. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/