У нас вы можете посмотреть бесплатно Explainer Katta: Sanae Takaichi बनल्या Japan's First Female PM, भारतावर काय परिणाम ? China ला धोका ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #JapanPrimeMinister #SanaeTakaichi जपान भारतामध्ये अतिशय लोकप्रिय आहे. भारतीय ही जपानमध्ये लोकप्रिय आहेत. भारताची जपानबरोबर इमोशनल अटॅचमेंट आहे आणि जपानबद्दल कमालीचा रिस्पेक्ट देखील आहे. जपान हा इतिहास घडवणारा देश आहे आणि हा पुन्हा एकदा इतिहास घडवणार आहे. एक महिला पंतप्रधान जपानची आता होणार आहे आणि त्यांचं नाव टकायची आहे. भारताच्या दृष्टीकोनातून गोष्ट सकारात्मक कशी आहे? आशिया खंडाच्या राजकारणावर याचा परिणाम कसा होणार आहे ? जाणून घेवू या व्हिडिओतून. विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्याबद्दल: डॉ. शैलेंद्र देवळाणकर हे महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक आहेत. परराष्ट्र धोरण, आंतरराष्ट्रीय संबंध आणि सुरक्षा या विषयांवर त्यांनी संशोधन व लेखन केले आहे. शिक्षण क्षेत्रातील सुधारणा तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी आणि व्यवस्थापन या विषयांवर ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांची “भारत आणि जग: भारताचे परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा संबंध” आणि “बदलत्या विश्वरचनेत वेध विकसित भारताचा” यांसारखी महत्त्वाची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/