У нас вы можете посмотреть бесплатно Jungle Stories: लोकवस्तीत आलेल्या वाघिणीला STPF टीमने आपला जीव धोक्यात घालून जंगलात कसं परत पाठवलं? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #Tadoba #SunilGajalwar पळसगाव (जि. चंद्रपूर) येथे जंगलालगतच्या भागात वाघाने अचानक गावात प्रवेश केला. या वेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे जवान सुनील गजलवार आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करत असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला केला आणि ते जखमी झाले. ही घटना मानवी जीवन आणि वन्यजीव यांच्यातील संघर्षाचे गंभीर वास्तव दाखवते. सुनील गजलवार यांनी दाखवलेले धैर्य आणि कर्तव्यनिष्ठा आजही प्रेरणादायी आहे. सुनील गजलवार यांच्या धैर्याची कहाणी जंगल स्टोरीजच्या आजच्या भागातून जाणून घेऊयात. For Wildlife Safari Tour Booking Please Visit Jungle Dekho Website - https://jungledekho.in, Contact No - +91 9272103303 जंगल स्टोरीजचे याआधीचे भाग पाहण्यासाठी : हत्तीणींना मारणारा Serial Killer • Jungle Stories: Kerala Periyar National Pa... रानकुत्री कशी करतात शिकार ? • Jungle Stories: रानकुत्र्यांची शिकारीची पद... काळा वाघ • Jungle Stories: भारतातल्या Similipal Natio... जुन्नरचा बिबट्या • Jungle Stories: लपून बसलेला जुन्नरचा बिबट्... छोटा मटका • Jungle Stories: Tadoba Andhari Tiger Reser... Crocodile killer मछली • Jungle Stories: Ranthambore National Park ... सिंहीण अन् बिबट्याचं पिल्लू • Jungle Stories: Gir National Park मधल्या स... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/