У нас вы можете посмотреть бесплатно Devendra Fadnavis, Sunetra Pawar यांचा दिल्ली दौरा, केंद्राकडून NCP च्या विनिलीकरणाला ग्रीन सिग्नल ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #SharadPawar #SunetraPawar काल रात्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहचले, आपल्या दिल्लीच्या दौऱ्यात त्यांनी भाजप अध्यक्ष नितिन नबीन आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीनंतर आज सुनेत्रा पवार दिल्लीत जाणार आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबतची ही भेट उपमुख्यमंत्री झाल्यामुळे आहे अस पक्षाकडून सांगण्यात आलं आहे, या भेटीत त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे हे नेते देखील असणार आहे. महत्वाचं म्हणजे तब्येतीच्या कारणामुळे काल शरद पवार रुग्णालयात दाखल झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या निकालातून अजित पवारांची सहानभूतीची लाट जमीनीवर दिसून आलेली आहे, विलिनिकरणाचं नेमकं काय ठरलं होतं, हे 9 तारखेनंतर स्पष्टपणे सांगणार अस पवार गटाच्या प्रमुख नेत्यांनी सांगितलं होतं. नेमक्या त्याचं दिवशी फडणवीसांचा दिल्ली दौरा, सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा… नेमकं घडतय काय? केंद्राने पवारांसोबत जुळवून घेत विलिनिकरणांची प्रोसेस पूर्ण करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे का? सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत आपल्याला कल्पना नाही सांगणाऱ्या पवारांनी पुढच्याच काही दिवसात पार्थ पवारांसोबत संवाद साधून नेमका डाव टाकला का? अदानी आणि शरद पवार यांची झालेली भेट या विलिनिकरणाच्या दिशेनं जाणारं पाऊल ठरली होती का?… नेमक्या काय हालचाली सुरू आहेत समजून घेवूया विस्ताराने... Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/