У нас вы можете посмотреть бесплатно Ahmedabad Plane Crash: Pilot ने स्वीच बंद केलं अन् विमान कोसळलं, Italy च्या वृत्तपत्रात खळबळजनक दावा или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #AhmedabadPlaneCrash #AirIndiaPlaneCrash १२ जून २०२५. अहमदाबादहून लंडनच्या दिशेनं जाणारं एअर इंडियाचं विमान उड्डाणानंतर अवघ्या काही सेकंदात क्रॅश झालं. हे विमान जवळच्याच मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलला जाऊन धडकलं. या अपघातात विमानातले २४२ आणि ग्राउंडवरचे १९, अशा एकूण २६१ जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना जगातल्या सर्वात मोठ्या विमान अपघातांपैकी एक मानली जाते. या अपघातानंतर चौकशी सुरू झाली. विमान नेमकं क्रॅश कसं झालं? यामागे काही घातपात होता का? या शंका विचारल्या जाऊ लागला. सुरुवातीला हा अपघात टेक्निकल फॉल्टमुळे झाला, असं बोललं जात होतं. पण आता तपासानंतर एक धक्कादायक दावा समोर आला आहे. हा अपघात कोणत्याही तांत्रिक बिघाडामुळे झाला नव्हता, तर विमानाच्या इंजिनचं स्विच जाणूनबुजून बंद केल्यामुळं झाला होता, असा दावा केला जातोय. यामुळं या विमान अपघाताला एक वेगळंच वळण मिळालं आहे. पण हा दावा नेमका कोणी केलाय? विमानाच्या इंजिनचं स्विच जाणूनबुजून कोणी बंद केलं होतं? आतापर्यंतच्या तपासात काय-काय समोर आलंय? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/