У нас вы можете посмотреть бесплатно LPG Gas Crisis : गॅस टंचाई नवी नाही, Indira Gandhi ही आल्या होत्या अडचणीत ? | Vishaych Bhari или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#vishaychbhari #lpggascylinder #gascrisis #gas #lpgpricehike #breakingnews LPG Gas Crisis : गॅस टंचाई नवी नाही, Indira Gandhi ही आल्या होत्या अडचणीत ? | Vishaych Bhari मंडळी… दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत सध्या एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे गॅसच्या टंचाईची. सध्या अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झाल्याने अरब देशकडून भातात येणारा गॅस पुरवठा ठप्प झालाय. त्यामुळे भारतासमोर एलपीजीच्या पुरवठ्याबद्दल चिंता वाढू लागलीय. दरम्यान काही शहरांमध्ये तर गॅस एजन्सीसमोर रिकाम्या सिलेंडरांसह लोकांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. सोशल मीडियावर देखील याचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, ज्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार होत असल्याचंही दिसतंय. दरम्यान, केंद्र सरकारकडून मात्र गॅसचं उत्पादन आणि पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला जात आहे. पण मंडळी, गॅस टंचाईचा हा प्रश्न भरता साठी नवीन नाही. इतिहासात असे अनेक प्रसंग आले आहेत जेव्हा जगभरातील युद्ध किंवा राजकीय तणावामुळे गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला आणि त्याचा परिणाम भारतावरही झाला. म्हणूनच भारतामध्ये एलपीजीची सुरुवात नेमकी कशी झाली ? आधी कधी देशाला गॅसच्या टंचाईचा सामना करावा लागलाय का ? आणि त्याचा भारतावर कसा परिणाम झाला होता ? या सर्व प्रश्नाची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... instagram link : / vishayachbhari Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You, ( lpg gas crisis, lpg gas crisis news, lpg gas crisis india, lpg gas crisis effect, lpg gas crisis in india, lpg gas cylinder crisis, pm modi on lpg gas crisis, lpg gas cylinder crisis india, lpg crisis, gas crisis 2026, cooking gas crisis, wedding gas crisis, gas crisis india, india gas crisis, lpg gas, gas crisis in india, lpg crisis chennai, lpg crisis news, gas cylinder crisis, lpg crisis india, india lpg crisis, hotel lpg crisis, lpg crisis today, cooking gas crisis india, household gas crisis, lpg gas price, emergency by indira gandhi in 1975, indira gandhi scheme, indira gandhi, gas cylinder crisis, emergency by indira gandhi, lpg crisis )