У нас вы можете посмотреть бесплатно Cuba vs USA: Fidel Castro, Che Guevara यांच्या नेतृत्वात Cuba जागतिक महासत्ता अमेरिकेला कसा भिडला ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #FidelCastro #CubaHistory "क्युबा लवकरच कोसळणार आहे". हे वक्तव्य आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं. जानेवारी महिन्यात अमेरिकेनं व्हेनेझुएलाला जिंकलं. त्यानंतर अमेरिकेनं इराणवरती हल्ला करून त्या देशाच्या सुप्रीम लीडरला मारलं. या दोन देशांनंतर आता अमेरिकेच्या टार्गेटवरती क्युबा आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या सातत्यानं क्युबाला धमकावतायेत. ५ मार्चला ट्रम्प म्हणाले, क्युबाचं सरकार मोठ्या अडचणीत आहे. तो देश लवकरच कोसळेल. त्याआधी जानेवारी महिन्यात सुद्धा ट्रम्प यांनी क्युबाला ताब्यात घेण्याबाबत वक्तव्य केलं होतं. ट्रम्प एकापाठोपाठ एक असे वक्तव्य करतायेत, त्यामुळं व्हेनेझुएला आणि इराणनंतर आता क्युबाचा नंबर लागतो का? असं बोललं जातंय. पण हे वाटतं तेवढं सोपं नाही. कारण क्युबा हा असा देश आहे, जो आजपर्यंत अमेरिकेला जिंकता आलेला नाही. खरं तर क्युबा हा अमेरिकेपासून फक्त दीडशे किलोमीटर अंतरावरती आहे. तो आकारानं अमेरिकेपेक्षा तब्बल ९० पटीनं लहान आहे. पण या देशानं याआधी अनेक वेळा अमेरिकेला थेट आव्हान दिलं आहे. क्युबा आणि अमेरिकेतल्या वादामुळं जगात याआधी अत्यंत भयानक अशा न्युक्लिअर वॉरची स्थिती निर्माण झाली होती. या देशाला जिंकण्याचं स्वप्न आजपर्यंत अमेरिकेच्या अनेक अध्यक्षांनी पाहिलं. पण लाख प्रयत्न करूनही अमेरिकेला क्युबावरती कंट्रोल मिळवता आला नाही. पण यामागचं कारण नेमकं काय आहे? एवढा लहान देश अमेरिकेला इतक्या वर्षांपासून कसा नडतोय? क्युबा आणि अमेरिकेच्या संघर्षामुळं जगात अणुयुद्धाची शक्यता कशी निर्माण झाली होती? एवढं सगळं होऊनही या देशाला अमेरिका आजपर्यंत जिंकू का शकली नाही? अमेरिकेला आव्हान देणाऱ्या क्युबाची सगळी स्टोरी जाणून घेऊया या व्हिडिओमधून.. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/