У нас вы можете посмотреть бесплатно Iran-US War: भारत संकटात सापडला असताना Narendra Modi सरकार Bangladesh ला डिझेल का पाठवतंय ? कारण काय или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #IranIsraelWar #IndiaBangladeshDeal इराण-अमेरिका युद्धाचे भीषण परिणाम आता फक्त मिडल ईस्ट रिजनलाच नाही, तर आशियातल्या देशांना सुद्धा भोगायला लागतायेत. मागच्या काही दिवसांपासून भारतासह शेजारील देशांमध्ये युद्धाचे परिणाम जाणवत आहेत. भारतामध्ये दोन दिवसांपासून गॅसचा तुडवडा निर्माण झाला आहे. कमर्शियल सिलेंडर मिळत नसल्यामुळं अनेक शहरांमधले हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स बंद पडतायेत. सरकारनं गॅसचा पुरेसा साठा असल्याचं म्हटलंय, मात्र लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. आता गॅसचा तुटवडा आहे, काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होईल, अशी भीती अनेकांना लागली आहे. मात्र अशा परिस्थितीत एक बातमी आली, ज्यामुळं सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. ही बातमी आहे, भारतानं बांग्लादेशला पाठवलेल्या डिझेलची. युद्धाच्या परिस्थितीत भारतानं शेजारच्या बांग्लादेशला तब्बल ५ हजार टन डिझेल पाठवलं आहे. सोमवारी ९ मार्चला हे डिझेल पाईपलाईनद्वारे भारतातून बांग्लादेशला पाठवण्यात आलं. मागच्या काही महिन्यांत भारत आणि बांग्लादेशमधले संबंध तणावाचे राहिले आहेत. भारत सरकारनं शेख हसीना यांना आश्रय दिल्यापासून दोन देशांमध्ये तणावाचं वातावरण आहे. अशा परिस्थितीत भारतानं बांग्लादेशला एवढ्या मोठ्या प्रमाणात डिझेल पाठवल्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. पण भारतानं युद्धाच्या परिस्थितीत बांग्लादेशला डिझेल पाठवण्याचा निर्णय का घेतला? यामागचं कारण नेमकं काय आहे? दोन देशांमधल्या संबंधांसाठी हे किती महत्त्वाचं आहे? समजून घेऊया या व्हिडिओमधून.. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/