У нас вы можете посмотреть бесплатно Iran USA War: द्राक्ष ते ज्वेलरी निर्यात थांबली, MIDC ठप्प, महाराष्ट्राच्या कोणत्या सेक्टरला फटका ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #IranIsraelWar #Maharashtra इराण, इस्रायल आणि अमेरिका. तीन देशांच्या युद्धामुळं मिडल ईस्टचा रिजन मागच्या १२ दिवसांपासून पेटलाय. २८ फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलनं इराणवरती हल्ला करून युद्धाला सुरुवात केली. इराणनंही या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. यामध्ये दोन्ही बाजूंचं मोठं नुकसान झालंय. युद्धात आतापर्यंत जवळपास २ हजार मृत्यू झाल्याची बातमी आहे. हजारो जखमी आहेत. युद्धात अमेरिकेला रोज अंदाजे १ बिलियन डॉलर्सचा खर्च येतोय. हा आकडा प्रचंड मोठा आहे. साहजिकच, अमेरिकेला हे युद्ध महागात पडल्याचं दिसतंय. या युद्धाचे परिणाम फक्त अमेरिका आणि इराणवरतीच नाही, तर अनेक देशांवरती झाले आहेत. इराण मिडल ईस्टमधल्या देशांवरती करत असलेल्या हल्ल्यांमुळं त्यांचं मोठं नुकसान होतंय. सोबतच या युद्धाचा फटका भारतासह महाराष्ट्रालाही बसला आहे. युद्ध इराण आणि अमेरिकेत सुरू असलं, तरी यामुळं महाराष्ट्राचं मोठं नुकसान होत आहे. राज्यातले अनेक सेक्टर्स असे आहेत, जे थेट या युद्धामुळं प्रभावित झाले आहेत. इराण-अमेरिका युद्धाचा फटका महाराष्ट्राला कसा बसतोय? या युद्धामुळे महाराष्ट्रातले कोणकोणते सेक्टर्स प्रभावित झाले आहेत? जाणून घेऊया या व्हिडिओमधून.. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/