У нас вы можете посмотреть бесплатно सोलापुरात हॉटेलमध्ये ईव्हीएम आढळल्याने खळबळ; पाटलांचे गंभीर आरोप | EVM Found in Solapur Hotel или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील कुरुल जिल्हा परिषद गटात एका खासगी हॉटेलमध्ये ईव्हीएम मशीन आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उमेश पाटील यांनी हा प्रकार उघडकीस आणत प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर स्पष्टीकरण देताना तहसीलदार सचिन मुळीक म्हणाले की, 'बघा ही वस्तू त्या ईव्हीएम होत्या या राखीवच्या ईव्हीएम होत्या. त्याच्यामध्ये कुठलेही मतदान नसतं.' त्यांनी पुढे स्पष्ट केले की मतदान झालेल्या सर्व मशीन सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आल्या असून स्ट्रॉंग रूम सील करण्यात आली आहे. या मशीन केवळ राखीव होत्या आणि त्यांचा हिशोब लावला जात असताना ही घटना घडली. सध्या या मशीन सीसीटीव्ही निगराणीखाली सुरक्षित कक्षात ठेवण्यात आल्या आहेत. #Solapur #EVM #UmeshPatil #Mohol #MaharashtraNews #Election2026 #SaamTV #MarathiNews #NCP #ElectionCommission #BreakingNews #SolapurNews #EVMControversy #PoliticalNews #MaharashtraPolitics