У нас вы можете посмотреть бесплатно आमदार गोपीचंद पडळकर कडाडले ।। वज्रधारी न्यूज ।। или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
बिळूर गटाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; आमदार गोपीचंद पडळकर बिळूर चा काही भाग पाण्यापासून वंचित आहे. त्या भागाला डिसेंबर अखेर पाणी देण्याची व्यवस्था करू व बिळूर ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच येणाऱ्या पाच वर्षात बिळूर गटासाठी 100 कोटीचा निधी देण्याचा मानस असल्याचे उद्गार आमदार गोपीचंद पडळकर यांनी बिळूर गटातील भाजपच्या अधिकृत उमेदवार शिल्पा जिवाण्णावर, बिळूर पंचायत समिती गणातील उमेदवार भैरप्पा मासळ व उमराणी पंचायत समिती गणातील उमेदवार मीनाक्षी अभंगे यांच्या प्रचारादरम्यान आयोजित सभेत ते बोलत होते.