У нас вы можете посмотреть бесплатно घरचा इम्युनिटी बूस्टर च्यवनप्राश | Homemade Amla Chyawanprash Recipe Marathi | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
“या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी आवळ्यापासून पारंपरिक पद्धतीने च्यवनप्राश कसा बनवायचा ते पाहणार आहोत. हा homemade chyawanprash कोणतेही preservatives, रंग किंवा रिफाइंड साखर न वापरता तयार केला आहे. हिवाळ्यात इम्युनिटी वाढवण्यासाठी, खोकला–सर्दी कमी करण्यासाठी आणि ऊर्जा टिकवण्यासाठी हा एक नैसर्गिक उपाय मानला जातो हा च्यवनप्राश ✔ रोगप्रतिकारशक्ती वाढवतो ✔ सर्दी, खोकला, अशक्तपणा कमी करतो ✔ लहान मुले, मोठे आणि वयोवृद्ध सगळ्यांसाठी उपयुक्त ✔ हिवाळ्यात रोज सेवनासाठी उत्तम जर तुम्ही chemical free, healthy immunity booster शोधत असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा. 👉 व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share 🔄 | Subscribe 🔔 करायला विसरू नका. साहित्य - आवळे - 500 ग्रॅम गूळ - 500 ग्रॅम खजूर - 50 ग्रॅम बेदाणे - 25 ग्रॅम तुळस पाने - 1 कप लवंग, दालचणी, वेलदोडे, म.वेलदोडा, काळेमिरे, चक्रफूल, तमालपत्र, बडीशेप, गुलाब पाकळी, सुंठ पावडर गाईचेतूप - 3 चमचे कृती - स्टेप 1 - प्रथम थोड्या गरम पाण्यात खजून आणि बेदाणे भिजत घाला स्टेप 2 - आवळे वफऊण घ्या स्टेप 3 - गरम मसाल्याची पावडर करून घ्या स्टेप 4 - आवळ्या च्या पाकळ्या वेगळ्या करून मिक्सर मधून बारीक प्यूरी करा स्टेप 5 - एका जाडबुडाच्या भांड्यात गाईचे तूप घालून आवळे, खजूर आणि बेदाण्याची प्यूरी भाजा स्टेप 6 - त्यामध्ये गूळ घालून मिसळून शिजऊन घ्या स्टेप 7 - त्यामध्ये मसाला पावडर घालून परत शिजऊन आटवून घ्या स्टेप 8 - तयार च्यवनप्राश थंड झाल्यावर बरणीत भरून ठेवा #chyawanprash #homemadechyawanprash #immunitybooster #ayurvedicrecipe #marathirecipe #chyavanprash recipe #ayurvedic chyavanprash#immunity booster recipe#gharaguti chyavanprash#chyavanprash at home#immunity booster for winter#healthy ayurvedic recipe#marathi ayurvedic recipe#kishakaka's kitchen#chemical free chyavanprash#homemade immunity booster ❤️FOLLOW US ON SOCIALS - Facebook - https://www.facebook.com/kishor.powar... Instagram - https://www.instagram.com/powar4551?i... Cooking Vlog #marathi recipes # Maharashtrian recipes # गावराण रेसिपी # झणझणीत रेसेपी