У нас вы можете посмотреть бесплатно आजच्या काळात होळी हवीऽऽच! или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
होळी ही आपली लोकपरंपरा आहे, असे आपल्याला वाटते. पण त्यामागेही आपल्या प्राचीन शास्त्राने खूप मोठा विचार केलेला आहे, ते विचार आजच्या काळात सर्वांना कळणे गरजेचे आहे. कारण होळीचा उद्देश केवळ पुरणाची पोळी आणि बोंब मारणे एवढाच नाही, तर ती पवित्र अग्नीची पूजा आहे आणि त्यामध्ये आपल्या विकारांचे आणि वाईट विचारांचेच नव्हे तर नकारात्मक शक्तींचेही उच्चाटन करण्याचे सामर्थ्य आहे. म्हणूनच आजच्या काळात होळी किती महत्त्वाची आहे, हे सांगणारा हा एपिसोड. तुम्हीही पाहा आणि इतरांना फॉरवर्ड करा. #Holi #Holi2026 #HappyHoli #Holipodcast #HoliVibes #FestivalOfColors #HoliCelebration #HoliInIndia #TraditionalHoli #CulturalHoli #HoliRituals #HoliPuja #HoliFestival #HoliFood #HoliDrinks #puranpoli #Niraamaywellnesscenter #niraamayjeevan #NaturalHealing #withoutmedicine #wellnessjourney #wellnesscoach #wellnesstips #wellnessblogger #wellnesslifestyle #fiveelementsofbody #humanbody #physical #mentalhealth #panchatattvas अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24 Website : https://niraamay.com/ Facebook : / niraamay Instagram : / niraamaywellness Telegram : https://t.me/niraamay Subscribe - / @niraamaywellnesscenter Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.