У нас вы можете посмотреть бесплатно ऑपरेशन सह्याद्री: वाघांचं पुनरागमन! ft. IFS Tushar Chavan (Field Director Sahyadri Tiger Reserve) или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
सह्याद्रीचा इतिहास हा वाघांच्या डरकाळीने गाजलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या दऱ्याखोऱ्यात वाघांचे अस्तित्व होते. पण आज अशी वेळ का आली की, सह्याद्रीत वाघांचे अस्तित्व टिकवण्यासाठी ताडोबाहून 'तारा' वाघिणीला आणावे लागले? आजच्या 'माधव पाटणकर पॉडकास्ट' मध्ये आपल्यासोबत आहेत सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाचे फील्ड डायरेक्टर IFS तुषार चव्हाण सर, ज्यांनी वाघांचे जीवन, त्यांचे संवर्धन आणि सह्याद्रीसमोरील आव्हाने यावर अत्यंत मोकळेपणाने चर्चा केली आहे. या पॉडकास्टमध्ये आपण काय जाणून घेणार आहोत? ✅ सह्याद्रीत वाघांची संख्या नक्की कमी का झाली? (इतिहास ते आजचे वास्तव) ✅ ताडोबाची 'तारा' वाघीण सह्याद्रीच्या पावसात आणि वातावरणात स्वतःला कसं जुळवून घेणार? ✅ वाघांची शिकार करण्याची पद्धत आणि त्यांच्या तस्करीचे धक्कादायक पैलू. ✅ वाघ आणि वाघीण आपला प्रदेश आणि जोडीदार कसा निवडतात? ✅ दोन वाघ एकाच क्षेत्रात एकत्र का राहू शकत नाहीत? ✅ बिबट्या-मानव संघर्षामागची खरी कारणे आणि त्यावरचे उपाय. सह्याद्रीच्या जंगलातील ही गुपिते आणि वाघांच्या अस्तित्वाची ही लढाई जाणून घेण्यासाठी हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की पहा!