У нас вы можете посмотреть бесплатно Digitalizing India’s Dairy Sector | ranabhyas series | 9 JANUARY 2026 | MPSC / UPSC или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Digitalizing India’s Dairy Sector – भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश असून जागतिक उत्पादनात सुमारे 25% वाटा आहे. मात्र, मोठा व्याप, पारदर्शकतेचा अभाव, कार्यक्षमतेतील त्रुटी आणि ट्रेसिबिलिटीच्या अडचणी या दुग्ध क्षेत्रातील प्रमुख समस्या राहिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर NDDB (National Dairy Development Board) यांच्या नेतृत्वाखाली भारतात दुग्ध क्षेत्राचे सर्वांगीण डिजिटल रूपांतर केले जात आहे DIGITALIZING INDIAS DAIRY SECTOR . National Digital Livestock Mission (NDLM) अंतर्गत प्रत्येक पशुसाठी 12 अंकी “पशु आधार” (Pashu Aadhaar) देण्यात आला असून नोव्हेंबर 2025 पर्यंत 35.68 कोटी पशू नोंदणीकृत झाले आहेत. यामुळे लसीकरण, प्रजनन, उपचार व आरोग्यविषयक माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध होते DIGITALIZING INDIAS DAIRY SECTOR . Automatic Milk Collection System (AMCS) मुळे दूध संकलन प्रक्रिया पारदर्शक झाली असून प्रमाण, गुणवत्ता व फॅटचे डिजिटल मोजमाप करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतात. ऑक्टोबर 2025 पर्यंत ही प्रणाली 12 राज्यांत कार्यरत आहे DIGITALIZING INDIAS DAIRY SECTOR . याशिवाय NDDB Dairy ERP (NDERP), INAPH, SSMS, i-DIS आणि GIS आधारित Milk Route Optimisation यांसारख्या प्रणालींमुळे ‘cow-to-consumer’ संपूर्ण मूल्यसाखळी डिजिटल झाली आहे. परिणामी पारदर्शकता, कार्यक्षमता, रोगनियंत्रण, खर्चात बचत आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न संरक्षण साध्य होत आहे DIGITALIZING INDIAS DAIRY SECTOR . 👉 एकूणच, डिजिटलायझेशनमुळे भारताचे दुग्ध क्षेत्र तंत्रज्ञानाधारित, शाश्वत आणि शेतकरी-केंद्रित बनत असून Doubling Farmers’ Income या उद्दिष्टाला बळ मिळत आहे. #mpsc #mpscexam #mpscforest #mpscnewpattern #ldoe #animalhusbandrydepartment