У нас вы можете посмотреть бесплатно स्वामी समर्थमठ पनवेल или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मुंबई पासून जवळच 30 कि.मिटर अंतरावर असलेल्या पनवेल शहरातील प्रसिद्ध मंदिरापैकी एक श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मठाचा देखील यात समावेश आहे.हा मठ पनवेल शहरातील एस.टी.बस स्थानका पासून फक्त चालत पाच मिनिटांच्या अंतरावर आहे.हा मठ पनवेल गावदेवी मंदिराच्या शेजारीच असून गेली 40 वर्ष भक्ताच श्रद्धास्थान बनले आहे.ह्या मठात दररोज ची नित्य पुजा,आरती होत असून मठात दररोज पहाटे 6 वाजता व सायंकाळी 7.30 वाजता आरती नित्यनियमित होत असते.परंतुदर गुरुवारी मात्र मठात सायंकाळची आरती 7 ते 8.30 वाजेपर्यंत असते.तद्नंतर स्वामींच्या पालखी प्रदर्शिना व स्वामी भजनांचा कार्यक्रम स्वत: सुधाकर भाऊ घरत सादर करीत असतात.रात्री 10 ते 12 वाजेपर्यंत स्थानिक स्वामी समर्थ भजन मंडळाचा भजनाचा कार्यक्रम पार पडतो. ह्या मठात नियमित भक्तांची गर्दी पहावयास मिळते.तसेच दर गुरुवारी मठात किमान सात ते आठ हजार भक्त दर्शनासाठी येत असतात.मठ संपूर्ण दिवसभर 24 तास भक्तांना दर्शनास खुला असतो हे विशेष. मठास गुरू शिष्याची परंपरा लाभलेली आहे.मठ पनवेल स्टेशन पासुन फक्त चालत 15 मिनिटांच्या अंतरावर असून आपण चालत अथवा रिक्षाने देखील फक्त 40/- रूपयांत पोहचू शकता. Panvel Swami Samarth Math #viral #youtube #share #subscribe #Panvel Swami Samarth Math #Jakhmata Mandir #Old Panvel #Old Mumbai Goa Haiway #Panvel S.T.Depot#Utsav Maza