У нас вы можете посмотреть бесплатно Satpurush Podcast - 1 | Milind Pilgaonkar | Namrata Bhat | Shraddhanjali или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🔷 कै. प्रा. नम्रता ताई भट - जागतिक महिला दिन विशेष स्मरण पॉडकास्ट 🔷 📞 Contact: Milind Pilgaonkar 📺 Channel: / @shreeswamirajmaulee21 📱 Phone: 9757483402 स्वामी समर्थांच्या सेवेत स्वतःला पूर्णतः समर्पित केलेल्या नम्रता ताई भट यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित या विशेष पॉडकास्टमध्ये तुमचे मनःपूर्वक स्वागत! या पॉडकास्टमध्ये आदरणीय श्री. मिलिंदजी पिळगावकर यांच्या सोबत आपण जाणून घेणार आहोत: ✅ नम्रता ताईंनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे विचार आपल्या आयुष्यात कसे आत्मसात केले? ✅ त्यांनी स्वामींच्या कार्याचा प्रसार कसा केला? ✅ त्यांच्या शिकवणींमधून समाजासाठी काय दिलं? 🔹 नम्रता ताईंचा दृष्टिकोन – पत्रकारिता, रेडिओ आणि दूरदर्शन क्षेत्रातील अनुभवांचा वापर करून त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणींचा सखोल अभ्यास केला आणि त्या नव्या दृष्टिकोनातून लोकांसमोर मांडल्या. 🔹 परिवर्तनाची प्रेरणा – त्यांच्या लेखनातून आणि चर्चांमधून केवळ माहिती देणे हे उद्दिष्ट नव्हते, तर लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे हेच त्यांच्या कार्याचे प्रमुख ध्येय होते. 🔹 नम्रता ताईंचं विशेषत्व – लोकांशी सहज संवाद साधण्याची त्यांची नैसर्गिक शैली, सेवाभावी वृत्ती आणि निःस्वार्थीपणे मदत करण्याची तत्परता, यामुळे त्यांचे कार्य अधिक प्रभावी ठरले. 📖 "श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट – चरित्र, कार्य आणि उपदेश" हा ग्रंथ कुरिअर द्वारे घरपोच मिळवण्यासाठी आम्हाला 8356817900 या व्हाटसप्प क्रमांकावर केवळ पुढील मेसेज करावा - "महिला दिन पॉडकास्ट ग्रंथ मागवणे संदर्भात". कृपया कॉल करू नये, ही नम्र विनंती... 📌 स्वामी समर्थ महाराजांच्या जीवन, कार्य आणि उपदेशांची सखोल माहिती मिळवण्यासाठी हा पॉडकास्ट नक्की ऐका! 🔱🙏 सौजन्य: 📷 Photography & Podcast Recording: Mr. Chandrakant Mestry / @chandrakantmestry22 🎬 Video & Thumbnail Editing: Mr. Milind Pilgaonkar 💡 Concept & Execution: Kshitija Bhat & Family 📺 Watch Namrata Bhat’s Last Interview on / @swamibhaktikendra 📢 Subscribe to our channel and hit the bell icon to stay updated: ▶️ Swapnil Prakashan YouTube Channel 🌍 Visit our official website for more information: 🔗 www.swapnilprakashan.com 📩 For collaborations, inquiries, or feedback, reach out to us at: [email protected] 📲 Follow us on social media for updates and notifications: 📍 Facebook: Swapnil Prakashan / swapnilprakashan 📍 Telegram: Swapnil Prakashan https://t.me/swapnilprakashan 🔷 सत्पुरुष पॉडकास्ट | स्वप्निल प्रकाशन 🔷 स्वप्निल प्रकाशनच्या या विशेष पॉडकास्टमध्ये तुमचे मनःपूर्वक स्वागत! माझी आई प्रा. नम्रता भट यांचे २६ ऑक्टोबर २०२४ रोजी निधन झाले. त्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांचा दृष्टांत लाभला होता व “संपूर्ण हिंदुस्थानातील संत आणि सत्पुरुषांची चरित्रे लिहा” असा आदेश मिळाला होता. त्या आदेशानुसार त्यांनी सुमारे १२०० संतांच्या चरित्रांचे लेखन व प्रकाशन केले. तसेच श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भक्तांसोबत असलेले अनोखे नाते, त्यांच्या मठांची माहिती व महती यावर संशोधन करून ‘श्री स्वामी समर्थ गौरव गाथा’ हा २००० पानी चार खंडांचा बृहद ग्रंथ प्रकाशित केला. त्यानंतर या चारही खंडांचा सारांश म्हणून ‘श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट – चरित्र, कार्य, उपदेश’ हा ७०० पानी ग्रंथ त्यांनी स्वामी चरणी विलीन होण्यापूर्वीच प्रकाशित केला. आईंनी हे कार्य करीत असलेल्या अनेक थोर सेवाभावी, समाजसुधारक, स्वामी सेवक सत्पुरुष आणि साध्वी स्त्रियांना प्रत्यक्ष भेटले होते, त्यांच्याशी संवाद साधला होता, त्यांच्या कार्याचा अभ्यास केला होता. पण त्यांची मनापासून इच्छा होती की, या महान व्यक्तींचे विचार आणि अनुभव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावेत, म्हणून त्यांच्यासोबत पॉडकास्टच्या माध्यमातून संवाद घडवावा. सत्पुरुष पॉडकास्टच्या माध्यमातून त्यांच्या स्मृतींना उजाळा देत, या महान विभूतींशी संवाद साधणे, त्यांना आलेले श्री स्वामी समर्थ महाराज आणि त्यांच्या गुरुवाण्यांचे अनुभव जाणून घेणे, त्यांच्या कार्याचा सन्मान करणे आणि त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाची ओळख करून देणे हा या मालिकेचा मुख्य उद्देश आहे. 📌 स्वामींच्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल, त्यांच्या विचारांची प्रेरणा आपल्या आयुष्यात रुजवायची असेल, तर हा पॉडकास्ट नक्की ऐका! 👉 Swapnil Prakashan च्या पॉडकास्टसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन एपिसोड्स तुम्ही मिस करणार नाही! #SatpurushPodcast #SwamiSamarth #Akkalkot #Spirituality #SwapnilPrakashan #MarathiPodcast #SwamiSamarthCharitra