У нас вы можете посмотреть бесплатно Silver Price Hike: Vedanta च्या Anil Agarwal यांनी फक्त ३ महिन्यात चांदीतून 1000 कोटी कसे कमावले ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #AnilAgarwal #SilverPrice "मी बिहारचा मुलगा आहे. मला काहीतरी करण्याची इच्छा होती. मी कधीही विमानात बसलो नव्हतो. डबल डेकर बसेस फक्त टीव्हीवर पाहिल्या होत्या. मी फक्त स्वप्न पाहिली आणि माझा प्रवास सुरू ठेवला". ही वाक्य आहेत प्रसिद्ध उद्योगपती अनिल अग्रवाल यांची. बिहारमधल्या एका सामान्य कुटुंबातून आलेले अनिल अग्रवाल आज तब्बल १ लाख ११ हजार कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. ते सध्या देशभरात चर्चेत आहेत. याला कारण म्हणजे, त्यांची कंपनी हिंदुस्तान झिंक लिमिटेडनं मिळवलेला प्रचंड प्रॉफिट. हिंदुस्तान झिंक लिमिटेडनं या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या क्वार्टरमध्ये २६४९ कोटी रुपयांचं प्रॉफिट कमावलं. महत्त्वाचं म्हणजे, या नफ्यातला जवळपास ४० टक्के नफा फक्त चांदीतून आला आहे. म्हणजेच, हिंदूस्तान झिंक लिमिटेडनं फक्त तीन महिन्यांत एकट्या चांदीतून १००० कोटींची कमाई केलीये. पण हे कसं शक्य झालं? अनिल अग्रवाल यांच्या कंपनीनं फक्त तीन महिन्यात चांदीतून १००० कोटी कसे कमावले? त्यांना एकूण किती फायदा झाला? त्यांची बिझनेस स्ट्रॅटेजी काय होती? सगळी सक्सेस स्टोरी जाणून घेऊया या व्हिडिओमधून. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/