У нас вы можете посмотреть бесплатно Narendra Modi PM असणार पण कधीपर्यंत ? इंडियाआघाडीला सत्तेची घाई नाही..| बोलभिडू चर्चा रोहित चंदावरकर или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #narendramodi #ChandrababuNaidu #NitishKumar 400 पारचा नारा दिलेल्या भाजपला देशभरात फक्त 240 जागांवर समाधान मानावं लागलं. आता देशात नक्की कोणाच सरकार येणार ? नितिशकुमार आणि चंद्राबाबूंच्या मागण्या मान्य करत मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेतील का ? आघाडीचं सरकार चालवण्याचा अनुभव नसणारे मोदी आघाडीच सरकार कस चालवणार ? देशातल्या आणि राज्यातल्या लोकसभेच्या निकालाचं संपुर्ण विश्लेषण Timestamps 00:00 - ट्रेलर 01:42 - लोकसभा निकालानंतरची शक्यता काय आहे ? 08:32 - लोकांनी मोदींना नाकारलं आहे का ? 13:21 - भाजपमध्ये मोदी विरुद्ध योगी संघर्ष सुरू आहे का ? 16:42 - देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यामागे नक्की काय कारण आहेत ? 22:42 - मराठा आंदोलनाचा महाराष्ट्रातल्या लोकसभेवर किती परिणाम झाला ? 27:03 - महाराष्ट्रात वंचित फॅक्टर का चालला नाही ? 31:00 - चर्चेत नसताना काँग्रेसला महाराष्ट्रात १३ जागा कशा मिळाल्या? कारणं काय? 32:51 - प्रादेशिक पक्षाला महत्त्व देणारी काँग्रेस यापूर्वी पाहिली होती का? 39:40 - भारतातला मतदार भाजप-काँग्रेसला कंटाळलाय का? 46:38 - इंडिया आघाडीला सरकार स्थापन करण्याची संधी आहे का? 50:23 - चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारांचं राजकारण कसं राहिलंय ? 53:32 - अरविंद केजरीवाल आणि तेजस्वी यादवांना अपेक्षित यश का मिळालं नाही? 58:30 – लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेत निकाल दिसतील का? 01:05:35 – शेवट चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu.com ➡️Website: https://bolbhidu.com/