У нас вы можете посмотреть бесплатно राज्यातील दुर्गम आदिवासी पाड्यांपर्यंत एसटी सेवा – ३५ आसनी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ मिनीबसेसची खरेदी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी राज्यातील दुर्गम आदिवासी पाड्यांपर्यंत एसटी सेवा पोहोचवण्याचा संकल्प जाहीर केला आहे. राज्य परिवहन महामंडळ ९ मीटर लांबीच्या ३५ आसनी शंभर अत्याधुनिक मिनीबसेस खरेदी करीत असून त्यांचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ असे केले जाणार आहे. या बस्समुळे अरुंद रस्ते, तीव्र चढउतार आणि वळणावळणाच्या घाट मार्गांवरही प्रवास सुरक्षित व सोयीस्कर होईल. हे आहेत या योजनेचे मुख्य मुद्दे: दुर्गम आदिवासी पाड्यांपर्यंत एसटी सेवा उपलब्ध करणे ९ मीटर लांबीच्या अत्याधुनिक मिनीबसेस अरुंद व वळणावळणाऱ्या रस्त्यांसाठी विशेष बस डिझाइन #STBusService #DurgamAdivasiPadas #PratapSarnaik #PunyashlokAhilyadevi #MaharashtraTransport #MiniBusService #RuralConnectivity #STMahamandal #AdiwasiDevelopment #SafeTravel