У нас вы можете посмотреть бесплатно चेन्नई गोल्डन बीच दुर्घटना | महाराष्ट्रातील विद्यार्थिनीचा मृत्यू, एकाचा शोध सुरू или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
चेन्नई येथील गोल्डन बीचवर फिरण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या गटासोबत पाण्यात उतरताना दुर्घटना घडली. २६ विद्यार्थ्यांपैकी केवळ ३ जण पाण्यात उतरले होते. भंडारा जिल्ह्यातील मयुरी चौधरी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून जय पाटील यांचा शोध अद्याप सुरू आहे, तर राज केदारी सुरक्षित बाहेर आले आहेत. घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तामिळनाडू सरकारशी तात्काळ संपर्क साधून मदत आणि बचाव कार्यावर देखरेख ठेवली आहे. संबंधित कुटुंबीयांशी प्रशासन सतत संपर्कात असून आवश्यक ती सर्व मदत दिली जात आहे. 📺 संपूर्ण बातमी आणि अधिक माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ नक्की पाहा. #ChennaiNews #BreakingNews #Maharashtra #RescueOperation #StudentNews #IndiaNews #Accident