У нас вы можете посмотреть бесплатно Ch.Shivaji Maharaj पुतळ्यावरून वाद, जरांगेंची एंट्री, सरपंचांना अटक. Buldhana-Chikhla ची सगळी स्टोरी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #BuldhanaChikhla #ManojJarangePatil बुलढाण्याच्या लोणार तालुक्यात असलेल्या चिखला काकड गावात पोलिसांनी चार दिवसांच्या संचारबंदीची घोषणा केली आहे, कारण आहे इथं झालेला राडा. २० फेब्रुवारीच्या संध्याकाळी गावातल्या अंगणवाडीसमोर बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद झाला. त्यानंतर दोन गट आमनेसामने आले. गावातल्या एका महिलेने आपले कपडे फाडण्यात आल्याचा आरोप केला, सोबतच आपल्या भाचीचं अपहरण करण्यात आलं, तिच्या गळ्यावर मारण्यात आलं, आमच्या कुटुंबातल्या काही सदस्यांना मारहाण झाली, असेही दावे केले. २० तारखेच्या रात्री गावात तणावपूर्ण परिस्थिती तयार झाली, त्यानंतर ३७ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले, २१ फेब्रुवारीला गावात मनोज जरांगे पाटील आले, त्यांचं भाषण झालं, त्यानंतर २१ तारखेला गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला. त्यानंतरही वाद थांबला नाही, गावचे सरपंच गणेश काकड यांना अटक करण्यात आली, तर वंजारी समाजाने जवळच्याच गावात सत्यकथन मेळावा घेतला. पण चिखला गावात आतापर्यंत नेमकं काय काय घडलं ? सध्या गावात काय परिस्थिती आहे ? A to Z स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडीओमधून. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/