У нас вы можете посмотреть бесплатно मच्छीमारी व्यवसायाची खरी गोष्ट | नफा, गुंतवणूक आणि आव्हानं | Fishing Business in Konkan | MahaMoney или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कोकणातील मच्छीमारांची खरी कहाणी जाणून घ्या! या व्हिडिओमध्ये आपण पाहू: आजची मासेमारी तेजीमध्ये आहे की मंदीमध्ये? मासेमारी सुरू करण्यासाठी नेमकी सुरुवात कुठून करावी? बोट घेण्यासाठी किती भांडवल लागते? तरुणांनी या क्षेत्रात यावं का? पूर्वीच्या आणि आताच्या मासेमारीत नेमका काय फरक आहे? 👉 हा व्हिडिओ पाहून तुम्हाला मासेमारी व्यवसायाचं खरं गणित समजेल. Subscribe करा MahaMoney Social ला – पैशांच्या जगातील अशा अजून गोष्टींसाठी!🌊 समुद्र, मासेमारी आणि मच्छीमारांचा संघर्ष! मच्छीमारांचा व्यवसाय आज कसा चालतोय? तरुणांनी यात यावं का? नफा आधीसारखाच मिळतो का? या खास मुलाखतीत जाणून घ्या मच्छीमारांचे खरं आयुष्य आणि त्यामागचा अर्थकारणाचा पैलू. #mahamoney #kokan #fishing #kokanfishing #mahamoneysocial #kokandiaries #kokankar #fish #fishmarket #trendingpost #trendingreels #trend #kokanseries #story #entrepreneur #smallbusinesssupportingsmallbusiness #marathivideo #bussiness आपल्या आर्थिक साक्षरतेचा मार्गदर्शक: https://mahamoney.com/ अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फेसबुक, इन्स्टा, ट्विटर पेजला फॉलो करा. फेसबुक / mahamoneysocial इन्स्टाग्राम / mahamoneysocial ट्विटर / mahamoneysocial About Channel : आम्ही महामनी वेबपोर्टलच्या माध्यमातून आपल्यासाठी आर्थिक जगतातील अद्ययावत माहिती खास आपल्यासाठी साध्यासोप्या मराठी भाषेत घेऊन येत आहोत. ‘महामनी’च्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी वैविध्यपूर्ण लेख, विविध योजनांच्या अटी व नियम, गुंतवणूक करताना सतत पडणारे प्रश्न तसेच तज्ज्ञांद्वारे स्मार्ट विश्लेषण घेऊन येत आहोत. #finance #investment #mahamoney #investment #quotes #motivationalquotes #advise #dailyadvice #2023updates