• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

SHORT NEWS 20 | दोन्ही देशमुखांना ऐवजी पालकमंत्री ठरवणार तोच होणार स्थायीचा सभापती...! скачать в хорошем качестве

SHORT NEWS 20 | दोन्ही देशमुखांना ऐवजी पालकमंत्री ठरवणार तोच होणार स्थायीचा सभापती...! 20 часов назад

Marathi

news

Solapur

Maharashtra

solapurnews

yesnewsmarathi

yes news Solapur

Breaking News

top25

solapurmarathinews

shortnews

latestupdates

Headlines

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
SHORT NEWS 20 | दोन्ही देशमुखांना ऐवजी पालकमंत्री ठरवणार तोच होणार स्थायीचा सभापती...!
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: SHORT NEWS 20 | दोन्ही देशमुखांना ऐवजी पालकमंत्री ठरवणार तोच होणार स्थायीचा सभापती...! в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно SHORT NEWS 20 | दोन्ही देशमुखांना ऐवजी पालकमंत्री ठरवणार तोच होणार स्थायीचा सभापती...! или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон SHORT NEWS 20 | दोन्ही देशमुखांना ऐवजी पालकमंत्री ठरवणार तोच होणार स्थायीचा सभापती...! в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



SHORT NEWS 20 | दोन्ही देशमुखांना ऐवजी पालकमंत्री ठरवणार तोच होणार स्थायीचा सभापती...!

SHORT NEWS 20 | दोन्ही देशमुखांना ऐवजी पालकमंत्री ठरवणार तोच होणार स्थायीचा सभापती...! #SolapurMahapalika #StandingCommittee #SolapurPolitics #BJP #ShindeSena #MIM #PoliticalUpdate #YesNewsMarathi Subscribe Channel :- https://bit.ly/3mEVBUT सोलापूर महापालिकेच्या पदाधिकारी निवडी मध्ये आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांना न जुमानता पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या मर्जीतील पदाधिकारी निवडले आहेत. त्यामुळे गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या विश्वासातील नगरसेवकांनाच महत्त्वाच्या पदाची जबाबदारी दिली जात आहे. स्थायी समितीमध्ये अविनाश पाटील, राजू पाटील,, अमर पुदाले, भारत बडूरवाले ,बिज्जू प्रधाने, गणेश वानकर , जयकुमार माने,शिवाजी वाघमोडे, सत्यनारायण गुर्रम, रंजीता चाकोते, अश्विनी जाधव,संगीता जाधव, श्रीशीला नागनाथ, कल्पना कदम हे भाजपचे 14 तर शिंदे सेनेचे अमोल शिंदे, आणि एमआयएमचे अजहर हुंडेकरी असे सोळा सदस्य आहेत. त्यामुळे सुमारे साडेसातशे कोटी रुपये बजेट असलेल्या आणि महापालिकेची तिजोरी समजल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापतीपदाची माळ कोणाच्या गळ्यात गळ्यात पडणार याची उत्सुकता लागली आहे. शुक्रवार दिनांक 6 मार्च रोजी सभापतीची निवड होणार आहे तर बुधवार दिनांक 4 मार्च रोजी यासाठी 11 ते दीड या वेळेत उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दमाणी नगरच्या रखडलेल्या रेल्वे ब्रिजच्या कामाबाबत रेल्वे अधिकाऱ्याला विचारला जाब...पुढील आठवड्यात बैठक घेणार असल्याचे सांगितले दहावी आणि बारावीच्या परीक्षा असल्यामुळे थकबाकी पोटी वीज ग्राहकांची वीज कनेक्शन तोडणे थांबवावे -खासदार प्रणिती शिंदे यांची मागणी महापौर विनायक कोंड्याल आणि उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी सोलापूर शहरातील नाले तसेच आदीला नदी रेखांकन याबाबत महापालिका अधिकारी आणि पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांसमवेत घेतली बैठक सोलापूर जिल्ह्यातील बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी म्हणून एक ते पाच मार्च दरम्यान नॉर्थकोट प्रशालेत झेडपीच्या माध्यमातून होणार रुक्मिणी महोत्सव- सीईओ कुलदीप जंगम यांची माहिती सोलापूरचे तापमान वाढू लागलं... शुक्रवारी नोंदवले 36.9 अंश एवढे तापमान सोलापूर शहरात पाच घरफोड्या करणाऱ्या किसन व्हनकोरे या आरोपीला अटक....३ लाख ७२ हजाराचा मुद्देमाल जप्त उद्योगवर्धिनी संस्थेच्या वतीने सोलापूर महापालिकेच्या नगरसेवकांचा 2 मार्च रोजी केला जाणारा सत्कार- चंद्रिका चव्हाण यांची माहिती सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सुमारे 500 कोटी रुपयांची एफआरपी थकवल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सहसंचालक साखर आयुक्त कार्यालयासमोर केले आंदोलन पंढरपूर कॉरिडॉरला नगर परिषदेच्या बोर्डात देण्यात आली स्थगिती, तसेच काही व्यापाऱ्यांनी सोमवारी पंढरपूर बंदची दिली हाक सोलापूर शहरातील होटगी रोड ते सोलापूर विमानतळ मार्गे इंगळगी पर्यंत जाणारा 29 किलोमीटर मार्गाचे 165 कोटी रुपये खर्चून केले जाणार मजबुतीकरण सोलापूर विद्यापीठात मराठी भाषा दिनानिमित्त ज्येष्ठ लेखकांचा सन्मान तसेच छत्रपती शंभुराजे साहित्य पुरस्काराचेही झाले वितरण ★Follow us, Share, Support★ Website:- http://yesnewsmarathi.com Facebook:-   / yesnewsmarathi   DailyHunt News:- https://m.dailyhunt.in/profile/yesnew... Twitter:-   / yesnewsmarathi   Shivaji Survase 9881748329 ★Contact us★ Mobile- 9881748329 Email:- yesnewsmarathi@gmail.com ★★★Watch our channel's popular playlists★★★ Advt    • नववर्षाची सुरुवात करा वेदना मुक्तीने | राऊ...   येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.

Comments
  • TOP 25 । कर्ज बुडव्यांचे काय..? डीसीसी बँकेची लवकरच लागणार निवडणूक…! 3 часа назад
    TOP 25 । कर्ज बुडव्यांचे काय..? डीसीसी बँकेची लवकरच लागणार निवडणूक…!
    Опубликовано: 3 часа назад
  • सोलापूर मध्ये श्री बसवेश्वर महाराज पुतळा उभारणीसाठी निधी कमी पडू देणार नाही – महापौर विनायक कोंड्याल 22 минуты назад
    सोलापूर मध्ये श्री बसवेश्वर महाराज पुतळा उभारणीसाठी निधी कमी पडू देणार नाही – महापौर विनायक कोंड्याल
    Опубликовано: 22 минуты назад
  • Suresh Dhas UNCUT : काय तरी निर्णय घ्या, मला त्रास देतायेत; सुरेश धसांनी सभागृहात आमदारांना झापलं 56 минут назад
    Suresh Dhas UNCUT : काय तरी निर्णय घ्या, मला त्रास देतायेत; सुरेश धसांनी सभागृहात आमदारांना झापलं
    Опубликовано: 56 минут назад
  • राष्ट्रवादीचं मुंबईत अधिवेशन, स्टेजवर Sunetra Pawarयांच्यासोबत कोणकोण? Praful Patel on Jay Pawar SK4 1 день назад
    राष्ट्रवादीचं मुंबईत अधिवेशन, स्टेजवर Sunetra Pawarयांच्यासोबत कोणकोण? Praful Patel on Jay Pawar SK4
    Опубликовано: 1 день назад
  • Pawar घराण्यातला नवा 'दादा' कोण? घराण्याचा वारसा Rohit Pawar चालवणार? | Ajit Pawar | Special Report 20 часов назад
    Pawar घराण्यातला नवा 'दादा' कोण? घराण्याचा वारसा Rohit Pawar चालवणार? | Ajit Pawar | Special Report
    Опубликовано: 20 часов назад
  • साहेब माझा खोका काढू नका.. तृतीयपंथी अबोली पळत आली.. पुढे काय झाले पहा 5 дней назад
    साहेब माझा खोका काढू नका.. तृतीयपंथी अबोली पळत आली.. पुढे काय झाले पहा
    Опубликовано: 5 дней назад
  • Pooja Khedkar नंतर आता Solapur Collector IAS Sachin Ombase गोत्यात?  केंद्र सरकारच्या चौकशीचे आदेश? 8 месяцев назад
    Pooja Khedkar नंतर आता Solapur Collector IAS Sachin Ombase गोत्यात? केंद्र सरकारच्या चौकशीचे आदेश?
    Опубликовано: 8 месяцев назад
  • 54 मीटर मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणास सुरुवात; नागरिकांत समाधान 4 минуты назад
    54 मीटर मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणास सुरुवात; नागरिकांत समाधान
    Опубликовано: 4 минуты назад
  • Devendra Fadanvis यांनी पुराव्यानिशी Uddhav Thackeray यांना उघडं पाडलं, नेमकं काय घडलं? 2 дня назад
    Devendra Fadanvis यांनी पुराव्यानिशी Uddhav Thackeray यांना उघडं पाडलं, नेमकं काय घडलं?
    Опубликовано: 2 дня назад
  • बाबा सिद्दीकींसारखं मारू.. काँग्रेस आमदाराला धमकी, फोन रेकॉर्डींग | Sajid Pathan Death Threat | SK3 2 дня назад
    बाबा सिद्दीकींसारखं मारू.. काँग्रेस आमदाराला धमकी, फोन रेकॉर्डींग | Sajid Pathan Death Threat | SK3
    Опубликовано: 2 дня назад
  • इंस्टाग्राम वर अक्षपार्य पोस्ट केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचा दणका 3 дня назад
    इंस्टाग्राम वर अक्षपार्य पोस्ट केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचा दणका
    Опубликовано: 3 дня назад
  • सोलापुरात शेतकरी आक्रमक ;कांदा लिलाव वेळी प्रचंड तणाव 2 дня назад
    सोलापुरात शेतकरी आक्रमक ;कांदा लिलाव वेळी प्रचंड तणाव
    Опубликовано: 2 дня назад
  • Amol Khune On Manoj Jarange | चिखल्याच्या प्रकरणावरुन खुणेंचे जरांगेंवर गंभीर आरोप 3 дня назад
    Amol Khune On Manoj Jarange | चिखल्याच्या प्रकरणावरुन खुणेंचे जरांगेंवर गंभीर आरोप
    Опубликовано: 3 дня назад
  •  सोयरिक | तूफान मजेशीर कॉमेडी | एकदा बघाच |#गावरान_कॉमेडी #gavranfilmproduction #गावरान_धुमाकूळ#new 3 дня назад
    सोयरिक | तूफान मजेशीर कॉमेडी | एकदा बघाच |#गावरान_कॉमेडी #gavranfilmproduction #गावरान_धुमाकूळ#new
    Опубликовано: 3 дня назад
  • Praful Patel Viral Video | प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीतले राष्ट्रवादीत नवे ‘दादा’ बनतायत? | N18V 21 час назад
    Praful Patel Viral Video | प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीतले राष्ट्रवादीत नवे ‘दादा’ बनतायत? | N18V
    Опубликовано: 21 час назад
  • सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करताच पटेल, तटकरे आणि भुजबळांचा हल्लाबोल | Sunetra Pawar | SA4 1 день назад
    सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करताच पटेल, तटकरे आणि भुजबळांचा हल्लाबोल | Sunetra Pawar | SA4
    Опубликовано: 1 день назад
  • पोलीस दलाची तांत्रिक ताकद वाढली: फॉरेन्सिक व्हॅन व आपत्ती किटचे वाटप 39 минут назад
    पोलीस दलाची तांत्रिक ताकद वाढली: फॉरेन्सिक व्हॅन व आपत्ती किटचे वाटप
    Опубликовано: 39 минут назад
  • ब्रेकिंग ; सोलापूर सात रस्ता जगन्नाथ बनसोडे व नागरिक आमने - सामने 1 год назад
    ब्रेकिंग ; सोलापूर सात रस्ता जगन्नाथ बनसोडे व नागरिक आमने - सामने
    Опубликовано: 1 год назад
  • Jaykumar Gore speech In Solapur | पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सहकार क्षेत्रावर केले मोठे भाष्य 8 месяцев назад
    Jaykumar Gore speech In Solapur | पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सहकार क्षेत्रावर केले मोठे भाष्य
    Опубликовано: 8 месяцев назад
  • आदीला नदी व शहरातील नाल्या संदर्भात बैठक घेतल्यानंतर महापौर म्हणाले... 1 день назад
    आदीला नदी व शहरातील नाल्या संदर्भात बैठक घेतल्यानंतर महापौर म्हणाले...
    Опубликовано: 1 день назад

Контактный email для правообладателей: u2beadvert@gmail.com © 2017 - 2026

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5