• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

TOP 25 । कर्ज बुडव्यांचे काय..? डीसीसी बँकेची लवकरच लागणार निवडणूक…! скачать в хорошем качестве

TOP 25 । कर्ज बुडव्यांचे काय..? डीसीसी बँकेची लवकरच लागणार निवडणूक…! 11 часов назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
TOP 25 । कर्ज बुडव्यांचे काय..? डीसीसी बँकेची लवकरच लागणार निवडणूक…!
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: TOP 25 । कर्ज बुडव्यांचे काय..? डीसीसी बँकेची लवकरच लागणार निवडणूक…! в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно TOP 25 । कर्ज बुडव्यांचे काय..? डीसीसी बँकेची लवकरच लागणार निवडणूक…! или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон TOP 25 । कर्ज बुडव्यांचे काय..? डीसीसी बँकेची लवकरच लागणार निवडणूक…! в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



TOP 25 । कर्ज बुडव्यांचे काय..? डीसीसी बँकेची लवकरच लागणार निवडणूक…!

#yesnewsmarathi #SolapurDCCBank #DCCBankElection #CooperativeBank #MaharashtraPolitics #LoanDefaulters #BankScam #Election2026 #BreakingNews #Top25i Subscribe Channel :- https://bit.ly/3mEVBUT TOP 25 । कर्ज बुडव्यांचे काय..? डीसीसी बँकेची लवकरच लागणार निवडणूक...! सोलापूर डीसीसी बँकेवर 2018 पासून प्रशासक आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता या निवडणुका घेण्यासंदर्भात राज्य सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाने आदेश दिले आहेत. त्यामुळे त्या दोन महिन्यात 11 हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या होणार आहेत. त्यामुळे आता सोलापूर डीसीसी बँकेला देखील निवडणुकीचे वेध लागले आहेत.बड्या थकबाकीदारांमुळे सुमारे 238 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अनियमित कर्जवाटप प्रकरणी 32 माजी संचालक मंडळ व संबंधित अधिकाऱ्यांकडून रकमेची वसुलीचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणात विजयसिंह मोहिते पाटील,दिलीप सोपल यांच्यासह अनेक माजी संचालकांची नावे चर्चेत आली आहेत. हायकोर्टाने देखील चौकशी पूर्ण करून जबाबदारी निश्चित करा असे आदेश सहकार विभागाला दिलेत. मात्र सहकार मंत्री याकडे दुर्लक्ष करीत आहेत. आता थकबाकीदार असलेल्या संचालकांना निवडणुकीला उभे राहता येणार नाही त्यामुळे यंदाची डीसीसी बँकेची निवडणूक चांगलीच गाजणार असे दिसते महापौर विनायक कोंड्याल यांनी नवीनच मुद्दा उपस्थित केल्यामुळे सोलापूर महापालिका प्रशासन आणि पाटबंधारे विभाग आता आदिला नदी आहे की नाला आहे याबाबत नव्याने अभ्यास करणार... सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची कोलंबियाच्या निवडणुकीसाठी आंतरराष्ट्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती.. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त चौकलिंगम यांनी केली निवड... जिल्हाधिकारी सहा ते दहा मार्च दरम्यान कोलंबिया दौऱ्यावर जाणार सोलापूर ग्रामीण पोलीस दलासाठी शासनाकडून मिळालेल्या चार नवीन फॉरेन्सिक व्हॅनचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी व पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते झाले लोकार्पण . यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांची उपस्थिती सोलापूर झेडपीच्या माध्यमातून नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर होणाऱ्या रुक्मिणी महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे उद्या दुपारी एक वाजता करणार... 5 मार्चपर्यंत चालणार प्रदर्शन...एकूण 80 स्टॉलचा सहभाग महापौर विनायक कोंड्याल तसेच पश्चिम महाराष्ट्रातील 20 नूतन नगरसेवकांचा आज पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमच्या वतीने सोलापुरात सत्कार सोलापूर शहरात उद्या 2500 पेक्षा जास्त श्री सदस्य राबविणार स्वच्छता मोहीम... नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त उपक्रम सोलापूरचे चित्रकार सचिन खरात यांच्या मातोश्री चंचला खरात यांच्या चित्रांचे आजपासून डफरीन चौकातील पु.ना.गाडगीळ अँड सन्स च्या झपूर्झा आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन होळी आणि उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर दौंड -कलबुर्गी दरम्यान धावणाऱ्या अनारक्षित विशेष गाड्यांची सेवा 15 जुलै पर्यंत सुरू करण्याचा रेल्वे प्रशासनाने घेतला निर्णय विनापरवाना गाळप केल्याने अक्कलकोट तालुक्यातील गोकुळ शुगर ला 28 कोटी 35 लाखाचा दंड करण्याबाबतचा प्रस्ताव सोलापूरच्या प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाने साखर आयुक्तांना पाठवला राज्यात शासनाच्या माध्यमातून साडेसात लाख टन हरभरा खरेदी होणार. यासाठी सोलापूर जिल्ह्यात उद्यापासून नोंदणी केली जाणार - जिल्हा पणन अधिकारी मनोज वाजपेयी यांची माहिती कांद्यचा उत्पादन खर्च पण निघत नाही म्हणून राज्य शासनाने कांद्याला अनुदान द्यावे या मागणीसाठी सोमवारी 2 मार्च रोजी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार आंदोलन काल झालेल्या दहावीच्या इंग्रजी पेपरला सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील 1341 विद्यार्थ्यांनी मारली दांडी पंढरपूर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दहा कोटी रुपयांच्या कॉरिडॉर चा विषय प्रलंबित ठेवल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट रखडणार शिखर बँकेच्या 25 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह 70 हून अधिक जणांना मिळाली क्लीन चीट 85 वर्षीय शरद पवार यांनी अद्याप राज्यसभेवर जाणार की नाही याबाबत कोणताच निर्णय न जाहीर केल्यामुळे काँग्रेस आणि उद्धव सेनेमध्ये अस्वस्थता........ ★Follow us, Share, Support★ Website:- http://yesnewsmarathi.com Facebook:-   / yesnewsmarathi   DailyHunt News:- https://m.dailyhunt.in/profile/yesnew... Twitter:-   / yesnewsmarathi   Shivaji Survase 9881748329 ★Contact us★ Mobile- 9881748329 Email:- yesnewsmarathi@gmail.com ★★★Watch our channel's popular playlists★★★ Advt    • नववर्षाची सुरुवात करा वेदना मुक्तीने | राऊ...   येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.

Comments
  • SHORT NEWS 20 । संत सावता माळी यांच्या अरण चा 'हा' महत्त्वाचा विषय विधानसभेत...! 5 часов назад
    SHORT NEWS 20 । संत सावता माळी यांच्या अरण चा 'हा' महत्त्वाचा विषय विधानसभेत...!
    Опубликовано: 5 часов назад
  • Arvind Kejriwal LIVE : मद्य धोरण घोटाळ्यातून निर्दोष सुटका, अरविंद केजरीवाल यांची पत्रकार परिषद Трансляция закончилась 1 день назад
    Arvind Kejriwal LIVE : मद्य धोरण घोटाळ्यातून निर्दोष सुटका, अरविंद केजरीवाल यांची पत्रकार परिषद
    Опубликовано: Трансляция закончилась 1 день назад
  • TRZY TRAFIENIA YAMALA! LEWANDOWSKI Z GOLEM! BARCELONA - VILLARREAL, SKRÓT MECZU 2 часа назад
    TRZY TRAFIENIA YAMALA! LEWANDOWSKI Z GOLEM! BARCELONA - VILLARREAL, SKRÓT MECZU
    Опубликовано: 2 часа назад
  • Pudhari News | रोलेक्स म्हणजे काय रे भाऊ? #ritutawde #maharashtrapolitics #maharashtranews 2 часа назад
    Pudhari News | रोलेक्स म्हणजे काय रे भाऊ? #ritutawde #maharashtrapolitics #maharashtranews
    Опубликовано: 2 часа назад
  • Pooja Khedkar नंतर आता Solapur Collector IAS Sachin Ombase गोत्यात?  केंद्र सरकारच्या चौकशीचे आदेश? 8 месяцев назад
    Pooja Khedkar नंतर आता Solapur Collector IAS Sachin Ombase गोत्यात? केंद्र सरकारच्या चौकशीचे आदेश?
    Опубликовано: 8 месяцев назад
  • साहेब माझा खोका काढू नका.. तृतीयपंथी अबोली पळत आली.. पुढे काय झाले पहा 5 дней назад
    साहेब माझा खोका काढू नका.. तृतीयपंथी अबोली पळत आली.. पुढे काय झाले पहा
    Опубликовано: 5 дней назад
  • Chitra Wagh On Sunetra Pawar : सुनेत्रा वहिनींच्या खांदयावर हात.. चित्रा वाघ काय म्हणाल्या? 7 часов назад
    Chitra Wagh On Sunetra Pawar : सुनेत्रा वहिनींच्या खांदयावर हात.. चित्रा वाघ काय म्हणाल्या?
    Опубликовано: 7 часов назад
  • Моцны выбух у Беларусі / Адпраўка беларускіх войск ва Украіну? / Новыя санкцыі 1 час назад
    Моцны выбух у Беларусі / Адпраўка беларускіх войск ва Украіну? / Новыя санкцыі
    Опубликовано: 1 час назад
  • Iran Israel War News Today | युद्धाचा परिणाम, तेल आणि सोनं महागणार ? | N18G 5 часов назад
    Iran Israel War News Today | युद्धाचा परिणाम, तेल आणि सोनं महागणार ? | N18G
    Опубликовано: 5 часов назад
  • बाबा सिद्दीकींसारखं मारू.. काँग्रेस आमदाराला धमकी, फोन रेकॉर्डींग | Sajid Pathan Death Threat | SK3 3 дня назад
    बाबा सिद्दीकींसारखं मारू.. काँग्रेस आमदाराला धमकी, फोन रेकॉर्डींग | Sajid Pathan Death Threat | SK3
    Опубликовано: 3 дня назад
  • Jaykumar Gore speech In Solapur | पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सहकार क्षेत्रावर केले मोठे भाष्य 8 месяцев назад
    Jaykumar Gore speech In Solapur | पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सहकार क्षेत्रावर केले मोठे भाष्य
    Опубликовано: 8 месяцев назад
  • Special Report | Sunetra Pawarयांच्या पत्रकार परिषदे आधीची कुजबूज कॅमेऱ्यात रेकॉर्ड, नेमकं काय घडलं? 1 день назад
    Special Report | Sunetra Pawarयांच्या पत्रकार परिषदे आधीची कुजबूज कॅमेऱ्यात रेकॉर्ड, नेमकं काय घडलं?
    Опубликовано: 1 день назад
  • SHORT NEWS 20 | दोन्ही देशमुखांना ऐवजी पालकमंत्री ठरवणार तोच होणार स्थायीचा सभापती...! 1 день назад
    SHORT NEWS 20 | दोन्ही देशमुखांना ऐवजी पालकमंत्री ठरवणार तोच होणार स्थायीचा सभापती...!
    Опубликовано: 1 день назад
  • Solapur Municipal Election Result : चौथी पास उमेदवाराने ‘शिक्षित’ विरोधकाला पाडलं; सोलापुरातली लढत! 1 месяц назад
    Solapur Municipal Election Result : चौथी पास उमेदवाराने ‘शिक्षित’ विरोधकाला पाडलं; सोलापुरातली लढत!
    Опубликовано: 1 месяц назад
  • Gunratna Sadavarte | 'रोहित पवारांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे' सदावर्तेंचं वक्तव्य 2 дня назад
    Gunratna Sadavarte | 'रोहित पवारांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे' सदावर्तेंचं वक्तव्य
    Опубликовано: 2 дня назад
  • Удар по ядерному объекту / Больницы переполнены 17 часов назад
    Удар по ядерному объекту / Больницы переполнены
    Опубликовано: 17 часов назад
  • इंस्टाग्राम वर अक्षपार्य पोस्ट केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचा दणका 3 дня назад
    इंस्टाग्राम वर अक्षपार्य पोस्ट केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचा दणका
    Опубликовано: 3 дня назад
  • Pawar घराण्यातला नवा 'दादा' कोण? घराण्याचा वारसा Rohit Pawar चालवणार? | Ajit Pawar | Special Report 1 день назад
    Pawar घराण्यातला नवा 'दादा' कोण? घराण्याचा वारसा Rohit Pawar चालवणार? | Ajit Pawar | Special Report
    Опубликовано: 1 день назад
  • IND vs WI Quarterfinal Playing 11। वेस्टइंडीज के खिलाफ गंभीर ने घोषित की भारत की खूंखार playing 11 1 день назад
    IND vs WI Quarterfinal Playing 11। वेस्टइंडीज के खिलाफ गंभीर ने घोषित की भारत की खूंखार playing 11
    Опубликовано: 1 день назад
  • Gulabrao Patil Speech: अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा, हेडमास्तर म्हणत गुलाबराव भावूक, पूर्ण भाषण 5 дней назад
    Gulabrao Patil Speech: अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा, हेडमास्तर म्हणत गुलाबराव भावूक, पूर्ण भाषण
    Опубликовано: 5 дней назад

Контактный email для правообладателей: u2beadvert@gmail.com © 2017 - 2026

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5