У нас вы можете посмотреть бесплатно औरंगाबाद जिल्ह्यातील खासदार | All Member of Parliament in Aurangabad District или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Cartoon (Sting) by Twin Musicom is licensed under a Creative Commons Attribution 4.0 license. https://creativecommons.org/licenses/... Artist: http://www.twinmusicom.org/ #AurangabadJilla #AurangabadLokSabha #LokSabhaElection पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी औरंगाबाद जिल्हा हैदराबाद प्रांतात होता. १९५५ पर्यंत औरंगाबाद जिल्हा हे हैदराबाद राज्याचा भाग होता. १९८१ साली औरंगाबाद जिल्ह्यातून जालना हा स्वतंत्र जिल्हा निर्माण झाला. औरंगाबाद जिल्ह्यात 9 विधानसभा मतदारसंघ आहेत त्यातले औरंगाबाद शहरात 3 विधानसभा मतदारसंघ आहे, औरंगाबाद लोकसभा मतदार संघात जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो तसेच पैठण, फुलंब्री व सोयगाव हे तीन विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आले आहेत. 1952 मध्ये कॉंग्रेसचे सुरेशचंद्र शिवप्रसाद आर्या हे औरंगाबाद मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना ७१,०९२ एवढी मते मिळाली होती 1957 मध्ये कॉंग्रेसचे स्वामी रामानंद तीर्थ हे औरंगाबाद मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना ७६,२७४ एवढी मते मिळाली होती 1962 मध्ये कॉंग्रेसचे भाऊराव दगडूराव देशमुख हे औरंगाबाद मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना १,४२,२०९ एवढी मते मिळाली होती 1967 मध्ये कॉंग्रेसचे भाऊराव दगडूराव देशमुख हे औरंगाबाद मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना १,३५,८६५ एवढी मते मिळाली होती 1971 मध्ये कॉंग्रेसचे माणिकराव पालोदकर हे औरंगाबाद मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना १,९४,९२६ एवढी मते मिळाली होती 1977 मध्ये BLDचे बापु काळदाते हे औरंगाबाद मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना २,०१,०२१ एवढी मते मिळाली होती 1980 मध्ये कॉंग्रेसचे काझी सलीम हे औरंगाबाद मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना १,६९,७२३ एवढी मते मिळाली होती 1984 मध्ये ICSचे साहेबराव पाटील डोणगावकर हे औरंगाबाद मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना २,४६,१३६ एवढी मते मिळाली होती 1989 मध्ये अपक्ष उमेदवार मोरेश्वर सावे हे औरंगाबाद मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना ३,२२,४६७ एवढी मते मिळाली होती 1991 मध्ये शिवसेनेचे मोरेश्वर सावे हे औरंगाबाद मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना २,३५,८५९ एवढी मते मिळाली होती 1996 मध्ये शिवसेनेचे प्रदीप जयस्वाल हे औरंगाबाद मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना ३,०१,१६३ एवढी मते मिळाली होती 1998 मध्ये कॉंग्रेसचे रामकृष्ण बाबा पाटील हे औरंगाबाद मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना ४,०८,१६८ एवढी मते मिळाली होती 1999 मध्ये शिवसेनेचे चंद्रकांत भाऊराव खैरे हे औरंगाबाद मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना ३,८३,१४४ एवढी मते मिळाली होती 2004 मध्ये शिवसेनेचे चंद्रकांत भाऊराव खैरे हे औरंगाबाद मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना ४,७७,९०० एवढी मते मिळाली होती 2009 मध्ये शिवसेनेचे चंद्रकांत भाऊराव खैरे हे औरंगाबाद मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना २,५५,८९६ एवढी मते मिळाली होती 2014 मध्ये शिवसेनेचे चंद्रकांत भाऊराव खैरे हे औरंगाबाद मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना ५,२०,९०२ एवढी मते मिळाली होती 2019 मध्ये AIMIMचे इम्तियाज जलिल हे औरंगाबाद मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना ३,८९,०४२ एवढी मते मिळाली होती आमचे लोकप्रिय व्हिडिओ.. नक्की पहा छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ - • Complete Family of Shivaji Maharaj छत्रपत... महाराष्ट्राचे आजवरचे सर्व मुख्यमंत्री आणि त्यांचा कार्यकाळ - • All Chief Minister of Maharashtra Sambhaji Bhide | Narendra Modi | Speech - • Sambhaji Bhide | Narendra Modi | Speech All IPL Winners from 2008 to 2019 - • All IPL Winners from 2008 to 2019 All Prime Ministers of India - • All Prime Ministers of India