У нас вы можете посмотреть бесплатно जळगाव जिल्ह्यातील खासदार | All Member of Parliament in Jalgaon District или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#JalgaonJilla #JalgaonLokSabha #RaverLokSabha लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीवेळी बॉम्बे प्रांतात स्वतंत्र भुसावळ आणि जळगाव मतदारसंघ होते. पुढील निवडणुकीच्या वेळेस म्हणजे १९५७ साली या दोन्ही मतदारसघ बदलून ईस्ट खांदेश व वेस्ट खांदेश असे करण्यात आले. १९६२ ला जळगाव लोकसभा मतदारसंघ पुन्हा निर्माण करण्यात आला. १९७७ पासून एरंडोल हा लोकसभा मतदारसंघ अस्तीत्वात आला आणि जिल्ह्यात दोन लोकसभा मतदार संघ झाले. २००९ पासून एरंडोल हा मतदारसंघ रद्द होऊन रावेर हा मतदारसंघ नव्याने निर्माण करण्यात आला १९५२ च्या पहिल्या लोकसभेत जळगाव मतदारसंघातून कॉंग्रेसचे हरी विनायक पाटसकर हे निवडून गेले होते. त्यांना १,२७,३६१ एवढी मते मिळाली होती तर भुसावळ लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचे शिवराम रंगो राणे हे निवडून गेले होते. त्यांना १,२४,७९८ एवढी मते मिळाली होती १९५७ च्या दुसर्या लोकसभेत West Khandesh मतदारसंघातून पीएसपीचे लक्ष्मण वेदू वळवी हे निवडून गेले होते. त्यांना ८६,२४४ एवढी मते मिळाली होती तर East Khandesh लोकसभा मतदारसंघातून पीएसपीचे नौसीर भरुचा हे निवडून गेले होते. त्यांना १,२४,३२४ एवढी मते मिळाली होती १९६२ च्या तिसर्या लोकसभेत जळगाव मतदारसंघातून कॉंग्रेसचे जुलालसिंग शंकरराव पाटील हे निवडून गेले होते. त्यांना १,५६,९२५ एवढी मते मिळाली होती १९६७ च्या चौथ्या लोकसभेत जळगाव मतदारसंघातून कॉंग्रेसचे सईद समद अली हे निवडून गेले होते. त्यांना १,२५,६३८ एवढी मते मिळाली होती १९७१ च्या पाचव्या लोकसभेत जळगाव मतदारसंघातून कॉंग्रेसचे कृष्णराव माधवराव पाटील हे निवडून गेले होते. त्यांना १,८९,३०४ एवढी मते मिळाली होती १९७७ च्या सहाव्या लोकसभेत जळगाव मतदारसंघातून BLDचे यशवंत मंसाराम बोरोळे हे निवडून गेले होते. त्यांना १,७०,४५१ एवढी मते मिळाली होती तर एरंडोल लोकसभा मतदारसंघातून बीएलडीचे सोनुसिंग धनसिंग पाटील हे निवडून गेले होते. त्यांना १,८२,६८० एवढी मते मिळाली होती १९८० च्या सातव्या लोकसभेत जळगाव मतदारसंघातून कॉंग्रेसचे यादव शिवराम महाजन हे निवडून गेले होते. त्यांना १,९६,५५० एवढी मते मिळाली होती तर एरंडोल लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचे विजयकुमार नवल पाटील हे निवडून गेले होते. त्यांना २,२२,४७६ एवढी मते मिळाली होती १९८४ च्या आठव्या लोकसभेत जळगाव मतदारसंघातून कॉंग्रेसचे यादव शिवराम महाजन हे निवडून गेले होते. त्यांना २,३१,५३७ एवढी मते मिळाली होती तर एरंडोल लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचे विजयकुमार नवल पाटील हे निवडून गेले होते. त्यांना २,२१,५२२ एवढी मते मिळाली होती १९८९ च्या नवव्या लोकसभेत जळगाव मतदारसंघातून कॉंग्रेसचे यादव शिवराम महाजन हे निवडून गेले होते. त्यांना २,०८,९९२ एवढी मते मिळाली होती तर एरंडोल लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उत्तमराव लक्ष्मणराव पाटील हे निवडून गेले होते. त्यांना २,१७,०५७ एवढी मते मिळाली होती १९९१ च्या दहाव्या लोकसभेत जळगाव मतदारसंघातून भाजपाचे गुणवंतराव रामभाऊ सरोदे हे निवडून गेले होते. त्यांना २,३३,५८७ एवढी मते मिळाली होती तर एरंडोल लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचे विजयकुमार नवल पाटील हे निवडून गेले होते. त्यांना १,८०,९०९ एवढी मते मिळाली होती १९९६ च्या अकराव्या लोकसभेत जळगाव मतदारसंघातून भाजपाचे गुणवंतराव रामभाऊ सरोदे हे निवडून गेले होते. त्यांना २,६८,६५४ एवढी मते मिळाली होती तर एरंडोल लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे अण्णासाहेब एम के. पाटील हे निवडून गेले होते. त्यांना २,४७,५९५ एवढी मते मिळाली होती १९९८ च्या बाराव्या लोकसभेत जळगाव मतदारसंघातून कॉंग्रेसचे उल्हास वासुदेव पाटील हे निवडून गेले होते. त्यांना ३,३९,९८० एवढी मते मिळाली होती तर एरंडोल लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे अण्णासाहेब एम के. पाटील हे निवडून गेले होते. त्यांना २,८६,१७८ एवढी मते मिळाली होती १९९९ च्या तेराव्या लोकसभेत जळगाव मतदारसंघातून भाजपाचे यशवंत गिरधर महाजन हे निवडून गेले होते. त्यांना ३,३४,०२० एवढी मते मिळाली होती तर एरंडोल लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे अण्णासाहेब एम के. पाटील हे निवडून गेले होते. त्यांना २,९७,८६७ एवढी मते मिळाली होती २००४ च्या चौदाव्या लोकसभेत जळगाव मतदारसंघातून भाजपाचे यशवंत गिरधर महाजन हे निवडून गेले होते. त्यांना २९८८६५ एवढी मते मिळाली होती तर एरंडोल लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे अण्णासाहेब एम के. पाटील हे निवडून गेले होते. त्यांना २८९५५९ एवढी मते मिळाली होती २००९ च्या पंधराव्या लोकसभेत जळगाव मतदारसंघातून भाजपाचे अे.टी. नाना पाटील हे निवडून गेले होते. त्यांना ३,४३,६४७ एवढी मते मिळाली होती तर रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे हरीभाऊ माधव जावळे हे निवडून गेले होते. त्यांना ३,२८,८४३ एवढी मते मिळाली होती २०१४ च्या सोळाव्या लोकसभेत जळगाव मतदारसंघातून भाजपाचे अे.टी. नाना पाटील हे निवडून गेले होते. त्यांना ६,४७,७७३ एवढी मते मिळाली होती तर रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या रक्षा निखिल खडसे ह्या निवडून गेल्या. त्यांना ६,०५,४५२ एवढी मते मिळाली होती २०१९ च्या सतराव्या लोकसभेत जळगाव मतदारसंघातून भाजपाचे उन्मेश भैय्यासाहेब पाटील हे निवडून गेले होते. त्यांना ७,१३,८७४ एवढी मते मिळाली होती तर रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या रक्षा निखिल खडसे ह्या निवडून गेल्या. त्यांना ६,५५,३८६ एवढी मते मिळाली होती आमचे लोकप्रिय व्हिडिओ.. नक्की पहा छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ - • Complete Family of Shivaji Maharaj छत्रपत... महाराष्ट्राचे आजवरचे सर्व मुख्यमंत्री आणि त्यांचा कार्यकाळ - • All Chief Minister of Maharashtra Sambhaji Bhide | Narendra Modi | Speech - • Sambhaji Bhide | Narendra Modi | Speech All IPL Winners from 2008 to 2019 - • All IPL Winners from 2008 to 2019 All Prime Ministers of India - • All Prime Ministers of India