У нас вы можете посмотреть бесплатно Baramati, Rahuri By Election : Baramati–Rahuri हायव्होल्टेज पोटनिवडणूक बिनविरोध होणार का ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#VishaychBhari #BaramatiByElection #RahuriByElection #MaharashtraPolitics Baramati, Rahuri By Election : Baramati–Rahuri हायव्होल्टेज पोटनिवडणूक बिनविरोध होणार का ? मंडळी… राज्याच्या राजकारणात सध्या दोन महत्त्वाच्या पोटनिवडणुकांमुळे राजकीय हालचालींना वेग आलाय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार शिवाजी कर्डीले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधानसभा जागांसाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची घोषणा केलीय. अजित पवार यांच्या जाण्यामुळे पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाच आता त्यांना या निवडणुकीच्या राजकीय लढतीलाही सामोरं जावं लागणार आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार आहेत. तर दुसरीकडे राहुरी मतदारसंघात भाजपकडून दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डीले यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांतील पोटनिवडणुका भावनिक पार्श्वभूमीवर लढल्या जाणार का, असा प्रश्नही उपस्थित केला जातोय. म्हणूनच या दोन्ही निवडणुका बिनविरोध होणार का ? की बारामती आणि राहुरी या मतदारसंघांत इतर राजकीय पक्षही आपले उमेदवार उभे करून थेट राजकीय लढत देणार ? या निवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता किती आहे, आणि या पोटनिवडणुकांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कोणती नवी समीकरणं तयार होऊ शकतात.. याचाच सविस्तर आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार घेणार आहोत.. Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... instagram link : / vishayachbhari Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You, ( ajit pawar seat baramati election, rahuri by election akshay kardile news, shivaji kardile rahuri, baramati by election, devendra fadnavis baramati by election news, shivaji kardile ahmednagar, shivaji kardile, devendra fadnavis on baramati byelection, shivaji kardile ahmednagar, shivaji kardile ahmednagar death, sunetra pawar baramati candidate news, shivaji kardile ahmednagar family, shivaji kardile ahmednagar speech, ajit Pawar, Sunetra Pawar, supriya Sule, NCP, laksham hakke, baramati, MaharashtraPolitics )