У нас вы можете посмотреть бесплатно Udayanraje Bhosle हे Sharad Pawar यांच्या तुतारीवर Satara Loksabha लढवणार का ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #udayanrajebhosle #sharadpawar उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारिख ४ दिवसांवर आली तर सातारा लोकसभेचा तिढा महायुती आणि महाविकासआघाडी दोघांनाही सुटलेला नाही. उद्या गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर एक संयुक्त पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये उरलेल्या ७ जागांवरचे उमेदवार मविआ घोषित करेल अशा बातम्या आहेत. गेल्या महिन्याभरात उमेदवारांच्या चर्चांपासून ते शरद पवार स्वत: लढणार इथपर्यंत सातारा लोकसभेची चर्चा अगदी नॅशनल मिडीयातही झाली. सातारा हा आपला बालेकिल्ला हातात ठेवण्यासाठी शरद पवार अगदी सावध चाली टाकतायत, आणि पवारांच्या चालींवरती भाजपचा निशाणा ठरणार आहे. कारण दिल्लामध्ये ३ दिवस तळ ठोकून, अमित शहांची भेट घेऊन आलेल्या उदयनराजे भोसलेंना अजूनही भाजपने आपल्या उमेदवारांच्या यादीत स्थान काही दिल नाही. इकडे उदयनराजेंनी सातारा लोकसभा लढणार हे जाहीर तर करून टाकलंय, पण कोणाकडून यावर आता महाराष्ट्रात चर्चा रंगतायत. त्यात उदयनराजेंनी केलेल्या एका वक्तव्याचा संबंध जोडून सातारा शरद पवार गटाचे कार्यकर्ते सांगतायत, बघा शेवटी उदयनराजे तुतारीवर लढतील…..पण खरंच उदयनराजे तुतारीवर लढतील का ? शरद पवार गटात साताऱ्यात नक्की काय शिजतयं ? पाहूया या व्हिडिओतून… चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu.com ➡️Website: https://bolbhidu.com/