У нас вы можете посмотреть бесплатно T20 World Cup Match: Zimbabwe Australia समोर जिंकली, ENGvsNEP घासून, छोट्या टीम्स डेंजर कशामुळे ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #T20WC2026 #AUSvsZIM आपण लहानपणी गल्लीत खेळायचो, तेव्हा काय काय पोरं असायची, लिंबू-टिंबू त्यांना बळंच एखाद-दुसरी ओव्हर द्यायची, जरा खेळवायचं, सामाजिक उत्तरदायित्व पार पाडायचं. आपण गल्लीत करायला लागलो, आयसीसी जगात करायला लागली. आयसीसीने जगभरात क्रिकेट वाढावं म्हणून असोसिएट नेशन्सना पुढे आणलं. सुरुवातीला त्यांच्यात्यांच्यात खेळणाऱ्या या टीम्स मग क्वालिफिकेशन राऊंडमधून वर्ल्डकपमध्ये आल्या. हक्काचे दोन पॉईंट्स म्हणून या बारक्या टीम्सकडे पाहिलं जाऊ लागलं, पण आता या टीम्स बारक्या राहिल्या नाहीत, मिलीमीटर अब सेंटीमीटर जो बन गया है. या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया झिम्बाब्वेकडून हारली , इंग्लंड नेपाळविरुद्ध शेवटच्या बॉलला जिंकली, पाकिस्तान तर निव्वळ कॅच सुटला म्हणून नेदरलँड्सच्या विरुद्ध जिंकली, यूएसएने भारताला टेन्शन दिलं होतंच, थोडक्यात या बारक्या टीम्सने मोठ्या टीम्सच्या तोंडाला फेस आणला. पण लिंबूटिंबू म्हणवल्या जाणाऱ्या या टीम्स एवढ्या भारी कशा ठरल्या ? त्यांनी मॅचेस टफ कशा काय केल्या ? पाहुयात या व्हिडीओमधून. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/