У нас вы можете посмотреть бесплатно Smart Woman सन्मान सोहळा 2026।ती नोकरीही करते आणि घरकाम सुद्धा पण ... или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Smart Woman सन्मान सोहळा २०२६।ती नोकरीही करते आणि घरकाम सुद्धा पण ... Women's day special 2026 #smartmarathi #smartwoman #smartmarathisohla #smartwomansohla “जिथे धैर्य, कष्ट आणि स्वप्न एकत्र येतात, तिथे जन्मते एक Smart Woman" प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे असते तिची जिद्द, मेहनत आणि स्वतःवर असलेला अढळ विश्वास.स्वप्नांना पंख देत स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या अशाच प्रेरणादायी स्त्रियांचा गौरव म्हणजे “Smart Woman सन्मान सोहळा 2026”. स्त्रीशक्तीचा सन्मान आणि प्रतिभेचा गौरव करत स्मार्ट मराठी अशा कर्तृत्ववान महिलांना व्यासपीठ देत आहे. कारण प्रत्येक स्त्री ही केवळ यशस्वीच नाही, तर समाजासाठी एक प्रेरणादायी शक्ती आहे. महिला दिन विशेष स्मार्ट मराठी आयोजित करत आहे. "Smart woman सन्मान सोहळा 2026" प्रायोजक V Gorgeous Care @v_gorgeous.care Fab 3 Trendz @fab03.trends सहप्रायोजक 99 villa @99villa.official Gifting Partner @sharvani_ayur प्रमुख उपस्थिती 1)चित्रा बाविस्कर @baviskar3761 माजी महापालिका सचिव नवी मुंबई महानगरपालिका 2) स्मिता दातार @smita.datar.3 लेखिका,जनरल फिजिशन,सौंदर्यतज्ञ 3) डॉ.आदिती आचार्य लोखंडे @aditi.acharya85 मानसोपचार तज्ञ "Smart Woman 2026"सन्मानार्थी दीपा सप्रे, Pro Athlete @pro_deepasapre श्रुतकीर्ती सावंत, अभिनेत्री @shrutkirti_ranjeet_1111_ ऋता कळमणकर, Wildlife Photographer @rutakalmankar1 अनुजा पाटील साकोळकर @anuja_empowers_ उद्योजक, महिला सक्षमीकरण रचना लचके बागवे लेखिका, उद्योजक उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे,सन्मानार्थी आणि प्रेक्षकांचे मनापासून आभार 🙏☺️ भाग्यश्री पाटील @anchorbhagyashri संपादिका,Smart मराठी Special Thanks Editor @sandyyyy.43 Anchor @.its_pratiksha_kate.official #smartmarathi #smartwoman #Smartwomansanmansohla2026 #womansday